व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली

लोणावळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांची सांगली-मिरज-कुपवाड...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

मावळ तालुक्यातील लांबणीवर पडलेल्या वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. वाकसई ग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी येत्या डिसेंबर महिन्यात दिनांक...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड, तब्बल ‘इतका’ बोनस मंजूर

दिवाळीनिमित्त तळेगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांना 25 हजारांचा बोनस मिळाल्याने नगरपरिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड झाली. दिवाळीनिमित्त 25 हजार सानुग्रह अनुदानाला प्रशासक...

Read moreDetails

धक्कादायक! लोणावळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, पलटी होताना दोन दुचाकींना धडक, 3 जण जागीच ठार

मुंबई - पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा आणि खंडाळा दरम्यान एक भरधाव वेगातील कंटेनर पलटी होऊन त्याची धडक दोन दुचाकी गाड्यांना...

Read moreDetails

अवकाळीचा तडाखा! शेतकऱ्यांनी पंचनामे करुन घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क करावा – आमदार सुनिल शेळके

मावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. अचानक झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून...

Read moreDetails

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी (दिनांक 10 नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यालाही अवकाळी पावसाचा...

Read moreDetails

महत्वाची बातमी! मावळ तालुका काँग्रेस (आय) उपाध्यक्षपदी राजू फलके यांची नियुक्ती

मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी राजू नारायण फलके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत तालुका उपाध्यक्षपदी फलके...

Read moreDetails

छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची वडगाव मावळ पोलिसांकडे तक्रार

"अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविषयी प्रक्षोभक वक्तव्य करुन जाती जातीमध्ये तेढ निर्माण केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध मराठा...

Read moreDetails

आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसचा ‘एल्गार’! आमदार रवींद्र धंगेकरांचा मावळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘कानमंत्र’

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसकडून संघटना बांधणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि. 8 नोव्हेंबर) तळेगाव दाभाडे इथे...

Read moreDetails

आमदार सुनिल शेळकेंना कलाकार चाहत्याकडून भन्नाट गिफ्ट; भेट पाहून ‘आण्णा’ही भावूक

आपल्या प्रिय नेत्याविषयीच्या भावनांना व्यक्त करायच्या भन्नाट संकल्पना त्याच्या चाहत्या कार्यकर्त्यांच्या मनातील एक छंद असतो. त्यात जर चाहता कलाकार असेल...

Read moreDetails
Page 341 of 471 1 340 341 342 471

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!