व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…

यंदा झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अवघा एक खासदार निवडून आला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तब्बल...

Read moreDetails

इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला, जलपर्णीत अडकला होता मृतदेह, शिवदुर्गच्या शोध मोहिमेला यश

कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे नव्या पुलाशेजारी पर्यायी पूल बांधण्यात आला आहे. या पर्यायी पुलावरून...

Read moreDetails

खालुंब्रे येथे एका खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात बसले होते लपून । Pune Crime

पूर्ववैमनस्यातून एकाचा खून करण्‍यात आल्याची घटना 1 जुलै रोजी खालुंब्रे गावाच्‍या (ता. खेड) हद्‌दीत घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना...

Read moreDetails

अखेर निवड प्रक्रिया झालीच ! श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि दीपक हुलावळे । Karla News

Karla News Shri Ekvira Devasthan Trust Election : आग्री-कोळी बांधवांची कुलदैवता आणि राज्यासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला गडावरील...

Read moreDetails

मावळात लाडक्या बहिणींसाठी शासन गावात येणार ! 103 गावांमध्ये आणि 24 केंद्रांवर स्विकारले जाणार योजनेचे अर्ज, वाचा सविस्तर

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज घेण्यासाठी व भरण्यासाठी राज्यात सर्वत्र महिलांची झुंबड उडालेली असताना...

Read moreDetails

अखेर प्रशासनाच्या दिरंगाईने एक बळी घेतलाच ! कार्ला-मळवली दरम्यानच्या पर्यायी पुलावरून एकजण इंद्रायणी नदीत वाहून गेला । Karla Malavli Bridge

Karla Malavli Bridge : कार्ला - मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण झाले नाहीच. त्यामुळे...

Read moreDetails

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणांचा समावेश

पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी...

Read moreDetails

श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकल्या । Karla News

मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील दोन विद्यार्थींनी इयत्ता आठवी पुर्व माध्यमिक शिष्यवृती...

Read moreDetails

कै. अमित जाचक यांच्या प्रथम जयंतीनिमित्त कान्हे शाळेला मोठी मदत ; किनारा वृद्धाश्रम येथे अन्नदान

कान्हे गावातील आदर्श युवक कै. अमित जाचक यांच्या प्रथम जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. 2 जुलै) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथे...

Read moreDetails

खडकाळे सोसायटीच्या चेअरमनपदी सोपान काटकर यांची बिनविरोध निवड । Maval News

कामशेत जवळील खडकाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सोपान काटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोपान काटकर हे...

Read moreDetails
Page 215 of 420 1 214 215 216 420

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!