व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

मावळ लोकसभेसाठी भाजपाने कंबर कसली! पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न, निवडणूकीसाठी केले खास नियोजन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पिंपरी चिंचवड या ठिकाणी संपन्न झाली....

Read moreDetails

वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री वनोबा ग्रामविकास समितीच्या सोनाली मनोज जगताप यांनी बाजी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सविता जयवंत येवले...

Read moreDetails

‘पीएमआरडीए’चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना

वराळे गावाचे वेगाने शहरीकरण होत आहे. त्या दृष्टीने येथील नागरिकांना आवश्यक अनेक सुखसुविधा आणि सार्वजनिक विकास कामे आमदार सुनिल शेळके...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती

तळेगाव दाभाडे येथील सुनिलकुमार उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टी पक्षाच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी...

Read moreDetails

पवना विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न; ‘विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी’ – संतोष खांडगे

'आजचे विद्यार्थी हे आधुनिकतेच्या जगतात वावरणारे आहेत. त्यामुळे त्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी,' असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव...

Read moreDetails

नागरिकांनो, नियमांचे पालन करा..! नाताळ सण, नववर्ष आणि शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहरात पोलिसांकडून रुट मार्च

डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे नाताळ सण आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी. या काळात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. मग कुठे फिरायला...

Read moreDetails

पवना शिक्षण संकुलामध्ये यु.पी.एल. कंपनीच्या 50 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण

यु.पी.एल लिमीटेड कंपनी व पवना प्राॅपर्टी असोसिएशनच्या निधीतून पवना विद्या मंदिर शाळेसाठी येथे सुमारे 50 लाख रुपये खर्च करून अद्ययावत...

Read moreDetails

स्तुत्य उपक्रम! कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही आणि 200 पुस्तके भेट

कशाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला युवा स्वयंसेवक संघटना, पॉली कॅप कनेक्शन जिंदगी का, थिंक शार्प फाउंडेशन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना...

Read moreDetails

राष्ट्रवादीकडून गावनिहाय संवाद दौऱ्याची उत्साहात सुरुवात; दुसऱ्या टप्प्यात गावोगावी चर्चा आणि बैठका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ...

Read moreDetails

मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर

लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना...

Read moreDetails
Page 299 of 443 1 … 298 299 300 … 443

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!