व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी खास तरतूद, ‘या’ कार्यासाठी तब्बल 25 कोटी जाहीर

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी जाहीर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या...

Read moreDetails

आदिम कातकरी सेवा अभियान : दहिवली येथील आदिवासी बांधवांना आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून घरपोच जातीचे दाखले

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील दहिवली येथील आदिवासी कातकरी समाजातील 24 बांधवांना गुरुवारी (दिनांक 9 मार्च) रोजी जातीच्या...

Read moreDetails

आढले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पप्पू चांदेकर बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष

मावळ तालुक्यातील आढले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पप्पू चांदेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आढले खुर्दच्या मावळत्या उपसरपंच चैत्राली पशाले यांनी...

Read moreDetails

जागतिक महिला दिनी वडगाव शहरातील रणरागिणींचे रौद्ररुप, अवैध गावठी दारूचा कारखाना केला उध्वस्त

वडगाव शहरातील मोरया महिला प्रतिष्ठानच्या महिलांनी बुधवारी महिला दिनाच्या दिवशीच शहरातील एक अवैध दारुचा कारखाना जमीनदोस्त ( Illegal Liquor Factory...

Read moreDetails

महिला दिनाचा योग; शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर बिनविरोध

मावळ तालुक्यातील शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई विनायक कोंढभर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज (बुधवार, 8 मार्च) म्हणजेच जागतिक महिला...

Read moreDetails

तळेगाव-चाकण मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल

ट्रकला चारचाकी घासून ट्रक चालकाला मारहाण करत लुटून पसार झालेल्या आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Read moreDetails

सोमाटणे टोलनाका हटवा..! कृती समितीकडून 9 मार्चला संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर बंदची हाक

सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती मावळ च्या वतीने उद्या म्हणजेच गुरुवार रोजी (9 मार्च) सोमाटणे टोलनाका हटवा या मागणीसाठी संपूर्ण...

Read moreDetails

महिला दिन विशेष – मावळची ‘सुवर्ण कन्या’ तृप्ती शामराव निंबळे, शेतकऱ्याची पोरगी चॅम्पियन बनली अन् तालुक्याची मान अभिमानाने उंचावली

मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारु गावातील तृप्ती शामराव निंबळे हिने विविध देशामध्ये जाऊन थायबाँक्सिंग सुवर्णपदके मिळवले आहे. 2018 साली...

Read moreDetails

तुकाराम बीज सोहळ्यासाठी पवनमावळ भागातून दिंडीचे प्रस्थान, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत वारकरी देहूच्या दिशेने मार्गस्थ

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा यंदा 9 मार्च (गुरुवार) रोजी होत आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन दिवस म्हणजे...

Read moreDetails

महिलेद्वारे संपर्क करुन भेटायला बोलावत मारहाण आणि लुटमार करणाऱ्या टोळीचा कामशेत पोलिसांकडून पर्दाफाश

मावळ तालुक्यातील कामशेत पोलिस ठाण्यात दाखल एका फिर्यादीचा तपास पूर्ण करताना कामशेत पोलिसांनी, महिलेद्वारे संपर्क करुन भेटायला बोलावून लोकांना मारहाण...

Read moreDetails
Page 363 of 422 1 362 363 364 422

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!