व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मावळकट्टा

Dainik Maval Special Coverage

…अन् दारुंब्रे शाळेच्या भिंती लागल्या बोलू, आमदार सुनिल शेळकेंकडून तोंडभरुन कौतूक

साधारणतः जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं की किमान गावखेड्यात त्या मोडकळीस आलेल्या, रंग उडालेल्या असं सर्वसाधारण चित्र डोळ्यांसमोर दिसतं. आजही अनेक...

Read moreDetails

दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी पुन्हा एकदा मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व सचिन घोटकुले यांची फेरनिवड करण्यात आली...

Read moreDetails

आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांची पवनमावळ पुर्व विभागमधील जनतेच्या समस्या आणि विविध विकास कामांबाबतीत आढावा बैठक बुधवार (दिनांक 16...

Read moreDetails

महागाव इथे पौष्टिक तृणधान्य पोषण मूल्य जनजागृती कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्य विषयी मार्गदर्शन

कृषि अधिकारी, मावळ तालुका व मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी आयोजित पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम मौजे महागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक...

Read moreDetails

सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच नाही! घरबसल्या ऑनलाइन करा अर्ज, जाणून घ्या

मंडळी तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे. जर एखाद्या कुटुंबात शेतजमीन...

Read moreDetails

काका-पुतण्याच्या भेटीने ठाकरे सावधान! पवारांविरोधात मावळात ‘पॉवर’ दाखवणार? वाचा नेमकं काय घडलंय…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा विचार आणि परवानगी न घेता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील...

Read moreDetails

हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पवनानगर परिसरामध्ये भारत देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाने यावर्षी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंतत्र्याचा...

Read moreDetails

मावळ मनसेत जोरदार इन्कमिंग! वडगाव शहर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्षपदी ओंकार भांगरे तर उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वडगाव मावळ शहराध्यक्षपदी कु. ओंकार नितीन भांगरे यांची निवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी कु. दिनेश दत्तात्रय...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप

आदिम सेवा अभियान अंतर्गत मावळ तालुक्यातील इंदोरी व सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना मंगळवारी (दिनांक 15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या...

Read moreDetails

आ-चंद्रसुर्य नांदो…स्वातंत्र्य भारताचे! वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, ‘या’ कुटुंबाचा केला सन्मान

आज 15 ऑगस्ट 2023 अर्थात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन आणि 77 वा स्वातंत्र्यदिन. देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे....

Read moreDetails
Page 188 of 245 1 … 187 188 189 … 245

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!