व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

सामाजिक भान जपणारा कृतिशील लेखक हरपला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे 74व्या वर्षी दुःखद निधन । Nagnath Kotapalle Died

सामाजिक भान असलेले लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन ( Nagnath Kotapalle Died ) झाले आहे. ते 74 वर्षांचे होते....

Read moreDetails

सोशल मीडियाचा नाद लईच बेक्कार..! रेल्वे रुळावर झोपून फोटो-व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांना अटक, देहूरोड-शेलारवाडी दरम्यानची घटना

सध्याची तरुणाई ही सोशल मीडियाच्या किती आहारी गेली आहे, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. पुणे - लोणावळा रेल्वे...

Read moreDetails

शिळींब ते घुसळखांब रस्ता, आंबेगाव ते दुधिवरे खिंड रस्ता आदी विकासकामांबाबत आढावा बैठक

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असणाऱ्या मावळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबतची आढावा बैठक नुकतीच पार पडली. आमदार सुनिल शेळके यांच्या...

Read moreDetails

‘महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर धरणाचे पाणी बंद करु’, आमदार सुनिल शेळकेंचा इशारा

पुणे इथे शुक्रवार (दिनांक 25 नोव्हेंबर) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख...

Read moreDetails

मोठी बातमी! मावळ तालुक्यात विविध महाविद्यालयांमध्ये नव मतदारांसाठी मेगा कॅम्प, जाणून घ्या कधी आणि कुठे?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला...

Read moreDetails

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार बारणे, बाळा भेगडे यांच्याकडून ओझर्डे हेलिपॅडवर स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचे आज (रविवार, 20 नोव्हेंबर) रोजी मावळ तालुक्यातील ओझर्डे येथील हेलिपॅडवर आगमन...

Read moreDetails

अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना, वाचा सविस्तर

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा...

Read moreDetails

महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विशेष लक्ष द्या; पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आढावा बैठकीत चंद्रकांत पाटलांच्या सुचना

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत पुणे ग्रामीण पोलीस...

Read moreDetails

“देशातील पहिली युद्ध कौशल्य तालीम लहुजी वस्ताद साळवे यांनी सुरू केली”

स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीवीरांना विविध प्रकारचे शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी देशातील पहिली युद्ध कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यासाठीची तालीम सुरु करुन क्रांतिगुरू...

Read moreDetails

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण !

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ गुरुद्वारा रस्त्यालगत शहरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी, भारताचे पहिले...

Read moreDetails
Page 117 of 121 1 116 117 118 121

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!