पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे राज्यभर विरोधक आक्रमक झाले होते. चिंचवडमधील भाजपा पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी चंद्रकांत पाटील चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी ते निघाले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. ( Ink Throw BJP Leader Chandrakant Patil In Pune Pimpri Chinchwad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले, पण हे कुणालाही मान्य नव्हते’ – खासदार श्रीरंग बारणे
– मावळमधील दुर्गम भागातल्या मोरवे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यानुभव कार्यशाळा संपन्न