व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी समिती स्थापन ; दूधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन । Pune News

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन...

Read moreDetails

आरटीओने अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी, वाहन मालकांना आवाहन…

Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन...

Read moreDetails

महत्वाचे : परवानाधारक ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांनी गणवेश परिधान करणे अनिवार्य । Pune News

Dainik Maval News : महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवसाय करीत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा...

Read moreDetails

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 53 किमी राज्यमार्गावर तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग व समांतर...

Read moreDetails

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण ; शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार

Dainik Maval News : महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व...

Read moreDetails

राहुल गांधींना ईडीची नोटीस ; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे-लोणावळा लोकल रोखली

Dainik Maval News : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजाविलेल्या नोटिसीच्या...

Read moreDetails

आषाढी वारीच्या अनुषंगाने आढावा बैठक ; वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी

Dainik Maval News : आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व...

Read moreDetails

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा । Pune News

Dainik Maval News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यात महसूली उत्पन्न, गुन्हे अन्वेषण तसेच अनुज्ञप्त्यांवर कारवाईच्या बाबतीत गतवर्षीपेक्षा भरीव...

Read moreDetails

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election

Dainik Maval News : कासारसाई-दारूंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (दि. 16...

Read moreDetails

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी

Dainik Maval News : भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या...

Read moreDetails
Page 38 of 123 1 … 37 38 39 … 123

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!