व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

Dainik Maval News :  काळ जसा बदलत गेला तशी विभक्त कुटुंब पद्धत वाढत गेली. पण एकत्र कुटुंब पध्दतीचे खूप फायदे...

Read moreDetails

पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road

Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने उभारण्यात येत असलेल्या रिंग रस्त्यासाठी भूसंपादनाचे 13 प्रस्ताव जिल्हाधिकारी...

Read moreDetails

प्रत्येक जिल्ह्याला यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वाढवून मिळणार ; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती

Dainik Maval News : गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये १८ हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला...

Read moreDetails

रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय

Dainik Maval News : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पुढील 30 वर्षांसाठीच्या एकात्मिक वाहतूक आराखडा जिल्हा नियोजन...

Read moreDetails

श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर दरम्यान रेल्वे सुरू होणार ? खासदारांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन । Dehu to Pandharpur Railway

Dainik Maval News : महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे, देहू आणि पंढरपूर रेल्वेमार्गावर थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे...

Read moreDetails

अनाथांचा नाथ…! शिरीष महाराज मोरे यांची शेवटची इच्छा केली पूर्ण, कर्जाचा डोंगर उतरवला । DCM Eknath Shinde – Shirish Maharaj More Family

Dainik Maval News : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली ; आता वडगाव शहरातच होणार उपविभागीय कार्यालयातील सुनावणी

Dainik Maval News : मागील अनेक वर्षांपासून मावळचे उपविभागीय कार्यालय बावधन येथे असून मावळ तालुक्यातील नगरिकांना सुनावणीसाठी तिथे जाणे भाग...

Read moreDetails

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन – वाचा सविस्तर

Dainik Maval News : नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या...

Read moreDetails

दिव्यांगासाठी फिरत्या वाहनावरील दुकान योजनेसाठी नाव नोंदणी सुरु, ‘इथे’ करा अर्ज । Pune News

Dainik Maval News : सन 2024-25 करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल...

Read moreDetails

मावळ तालुक्यात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस लागवड । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले येथील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित ऊस...

Read moreDetails
Page 117 of 328 1 … 116 117 118 … 328

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!