व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

धक्कादायक ! पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू

पुण्याहून दानापूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवार (22 ऑक्टोबर) रोजी रात्री...

Read moreDetails

देहूगाव येथे कमी दरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

देहूगाव ( Dehu Gaon ) येथे कमी दरात प्लॉट देण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक ( Fraud of old man...

Read moreDetails

पक्क्या लायसन्ससाठी आरटीओकडून मासिक दौऱ्याचे आयोजन, पाहा मावळ तालुक्यासाठीचे वेळापत्रक

पक्की अनुज्ञप्ती ( लायसन्स ) मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ( RTO Pimpri Chinchwad ) नोव्हेंबर 2022 मध्ये खेड,...

Read moreDetails

मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या नियोजित विकास कामांबाबत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न

पुणे जिल्हा ( Pune District ) तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) शहराच्या नियोजित विकासाबाबत राज्याचे मुख्यमंत्री...

Read moreDetails

पीएमपीएमएल बस शिळींब गावापर्यंत येणार? विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टळणार? महाव्यवस्थापकांना ग्रामस्थांचे निवेदन

पीएमपीएमएल ( PMPML ) अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची ( Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited ) बससेवा मावळ तालुक्यातील...

Read moreDetails

श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेला 500 साड्या, लहान मुलांसाठी कपडे आणि 25 हजारांची देणगी

भाऊबीज निमित्त निराधार आणि वंचित महिला भगिनीसाठी अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेने केलेल्या आवाहनाला श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसहभागतून...

Read moreDetails

मनपा प्रशासन, पोलीस, व्यापारी, नागरिक यांनी सामंजस्याने काम करावे; खासदार श्रीरंग बारणेंचे आवाहन

दिवाळीमुळे पिंपरी कॅम्प व परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या भागातील वाहतूक...

Read moreDetails

गुलाल उधळला ! चांदखेड ग्रामपंचायतीवर ‘या’ पॅनेलची सत्ता, मीना माळी थेट जनतेतून सरपंच, वाचा संपूर्ण निकाल

पुणे जिल्ह्यातील ( Pune ) मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) चांदखेड ( Chandkhed ) या एकमेव ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान...

Read moreDetails

Video : सेल्फीचा मोह जीवावर बेतला, पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

पवना नदीच्या ( Pavana River ) पुलावर उभं राहून सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा नदीत कोसळल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे....

Read moreDetails
Page 266 of 272 1 265 266 267 272

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!