व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Video : वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून संविधान दिन उत्साहात साजरा, घटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन

मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) शनिवारी ( 26 नोव्हेंबर ) ठिकठिकाणी संविधान दिन  ( Constitution Day ) साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 26, 2022
in लोकल, व्हिडिओ, शहर
Constitution-Day-Celebration

Photo : Ananta Kude


मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) शनिवारी ( 26 नोव्हेंबर ) ठिकठिकाणी संविधान दिन  ( Constitution Day ) साजरा करण्यात आला. वडगाव शहर भाजपा पदाधिकारी यांनीही मिलिंदनगर बुद्ध विहार या ठिकाणी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा केला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर कार्यक्रमावेळी वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, मावळचे मा सभापती गुलाबराव म्हाळस्कर, विद्यमान नगरसेवक प्रविण चव्हाण, नगरसेवक ऍड विजयराव जाधव, नगरसेवक प्रसाद पिंगळे, भाजपा वडगाव शहर भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष दीपक भालेराव, सरचिटणीस कलपेश भोंडवे, मकरंद बवरे, वडगाव भाजपा युवा मोर्चा संघटक अनिकेत सोनवणे, उपाध्यक्ष संतोष भालेराव, विनय भालेराव, आशिष भालेराव, संदीप हिरभगत, विशाल जगताप , नारायण चव्हाण, सागर ओव्हाळ, हर्षल भालेराव, अजय भालेराव, प्रतीक भालेराव, जेष्ट मार्गदर्शक चित्रकार प्रविण भालेराव, संतोष राऊत आदिसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( Constitution Preamble Reading On Occasion of Constitution Day 2022 By Vadgaon Maval City BJP )

हेही वाचा – ‘सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने रस्त्याची रुंदी आणि दिशा बदलल्यास…काम थांबवू’, वडगाव भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

तसेच भाजपा सरचिटणीस कल्पेशभाऊ भोंडवे, नगरसेवक ऍड. विजयदादा जाधव, संतोष भालेराव, विनय भालेराव, भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष वडगाव शहर दीपक भालेराव यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलपेशभाऊ भोंडवे, आभार प्रदर्शन अनिकेत सोनवणे आणि संपूर्ण संयोजन भाजपा वडगाव शहर यांच्या वतीने करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

अधिक वाचा –

– संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day
– 26/11 – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण… ती एक काळ रात्र होती, शेकडो मृत्यू अनेकजण जखमी
– मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Previous Post

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

सोशल मीडियाचा नाद लईच बेक्कार..! रेल्वे रुळावर झोपून फोटो-व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांना अटक, देहूरोड-शेलारवाडी दरम्यानची घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Stunt-On-Railway-Track

सोशल मीडियाचा नाद लईच बेक्कार..! रेल्वे रुळावर झोपून फोटो-व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांना अटक, देहूरोड-शेलारवाडी दरम्यानची घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.