व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक कर्मचाऱ्यांची उपासमार । Talegaon Dabhade News

तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय नं.२ आणि नं.६ येथील कर्मचाऱ्यांचे मानधन मे २४ पासून ते डिसेंबर २४ पर्यंत मिळाले नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 26, 2025
in लोकल, शहर
Employees of Talegaon Dabhade Nagar Parishad Madhyamik Vidyalaya did not receive their salary

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय नं.२ आणि नं.६ येथील कर्मचाऱ्यांचे मानधन मे २४ पासून ते डिसेंबर २४ पर्यंत मिळाले नाही. यापुर्वीही सदर कर्मचाऱ्यांनी आपला कार्यालयात संपर्क साधला असून मुख्याध्यापकांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे. तरीही मानधन न मिळाल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची अर्थिक कुचंबना होत असून त्यांना श्री गणेश उत्सव, दसरा, दिवाळी आदी सणही साजरे करता आले नाहीत.

  • कर्मचाऱ्यांची अर्थिक परिस्थिती हलाखिची झालेली आहे. तातडीने मानधन मिळाले नाही तर सदर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे आणि यापुढे मानधन दरमहा वेळच्यावेळी देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन संबंधित कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२४) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले असून ते निवेदन उपमुख्याधिकारी यांनी स्वीकारले आहे. प्रांतांची सही झाली नसल्यामुळे सदर मानधन देता आले नाही असे यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले. सदर निवेदनाची प्रत मावळचे विद्यमान आमदार यांनाही देण्यात आलेली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक शाळा नं.२ आणि नं.६चे कर्मचारी मे २४पासून डिसेंबर २४ पर्यंतचे मानधन न मिळाल्यामुळे उसनवारी करीत आहेत आता उसनवारीही बंद झाली आहे. तरी संबंधितांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता अरुण माने यांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी


dainik maval jahirat

Previous Post

पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये, ग्रामीण भागात दिनांक 7 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा सविस्तर

Next Post

मावळमधील आश्रम शाळेत अल्पवयीन मुलांवर अत्याचार, आरोपी शिक्षकाला अटक ; नीलम गोऱ्हे यांच्याकडून घटनेची गंभीर दखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

मावळमधील आश्रम शाळेत अल्पवयीन मुलांवर अत्याचार, आरोपी शिक्षकाला अटक ; नीलम गोऱ्हे यांच्याकडून घटनेची गंभीर दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.