व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खरेदी खतामध्ये बनावट घोषणापत्र जोडून नोंदणी अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

वडगाव मावळचे  ( Vadgaon Maval ) तत्कालीन दुय्यम निबंधक बळवंत किसन कणसे  ( Secondary Registrar Balwant Kanse ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 25, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Land-shopping-Kharedi-Khat

File Photo : Land shopping Kharedi Khat


खरेदी खतामध्ये ( Land shopping ) रद्द केलेले कुलमुखत्यारपत्र दस्त जोडून तसेच खोटे आणि चुकीचे घोषणापत्र देऊन नोंदणी अधिनियमाचा भंग करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी ( Vadgaon Maval Police ) दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चेतन खेरजमल आगीचा (रा. तक्षशिला को-ऑप हाउसिंग सोसायटी (म्हाडा) मोरवाडी, पिंपरी) आणि संतकुमार हेमचंद कृपलानी (रा. शेरे पंजाब सोसायटी, अंधेरी पूर्व, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ( Fake Land Purchase Kharedi Khat Affidavit Case Registered Against Two Persons In Vadgaon Maval Police )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडगाव मावळचे  ( Vadgaon Maval ) तत्कालीन दुय्यम निबंधक बळवंत किसन कणसे  ( Secondary Registrar Balwant Kanse ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मार्च 2008 रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सोमवारी (21 नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – वडगाव शहर पाणीपुरवठा योजनेवरुन राजकारण तापलं! ‘अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु’, अनंता कुडेंची बोचरी टीका

आरोपींनी संगनमताने इंदोरी ( Indori ) येथील एका जमिनीचे मूळ मालक मालती धोंडीबा भालेकर, हेमंत धोंडिबा भालेकर, शिशिर धोंडिबा भालेकर, संगीता सुरेश राऊत, संजय धोंडिबा भालेकर यांच्याकडून मिळकतीचे घेतलेले कुलमुखत्यारपत्र झालेले असताना मिळकतीच्या खरेदी खतामध्ये ( Kharedi Khat ) ते जोडले. त्याच्या आधारे मान्यता देऊन तसेच खोटे आणि चुकीचे घोषणापत्र देऊन नोंदणी अधिनियमाचा भंग केला आणि सरकारची फसवणूक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास ए. एम. तावरे करत आहेत. ( Fake Land Purchase Kharedi Khat Affidavit Case Registered Against Two Persons In Vadgaon Maval Police )

अधिक वाचा –

– ‘महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर धरणाचे पाणी बंद करु’, आमदार सुनिल शेळकेंचा इशारा
– तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त


dainik maval jahirat

Previous Post

‘महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर धरणाचे पाणी बंद करु’, आमदार सुनिल शेळकेंचा इशारा

Next Post

शिळींब ते घुसळखांब रस्ता, आंबेगाव ते दुधिवरे खिंड रस्ता आदी विकासकामांबाबत आढावा बैठक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke-Held-Meeting

शिळींब ते घुसळखांब रस्ता, आंबेगाव ते दुधिवरे खिंड रस्ता आदी विकासकामांबाबत आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.