व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा

सात ते आठ वर्षापूर्वी खंडाळा घाट परिसरामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 25, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Fallen rocks trees near Amrutanjan Bridge on Mumbai-Pune Expressway removed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आज, शुक्रवार (दि. 25 जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ रस्त्यालगत असलेल्या दरडीचा काही भाग दगड, माती, झाडी कोसळली होती. यामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक ठप्प होऊन मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच आयआरबी, वाहतूक पोलीस, हेल्प फाउंडेशन आदी यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्ध पातळीवर रस्त्यावरी मलबा दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले. यादरम्यान साधारण साडेपाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा मुंबई मार्गिकेवर लागल्या होत्या.

साधारण दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर संपूर्ण मार्गिकेवरील मलबा हटविण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान गेल्या 24 तासांपासून घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यांलगत असणारी धोकादायक दरडी कोसळण्याचा धोका आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची स्थिती आहे, परंतु या सर्व ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याने प्रवाशांना धोका नाही. तरीही मार्गावरून प्रवास करताना सावध आणि सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सात ते आठ वर्षापूर्वी खंडाळा घाट परिसरामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. त्यानंतर या सर्व परिसरामध्ये सुरक्षा करता जाळ्या लावण्यात आल्या आहेत, तेव्हापासून दरड रस्त्यावर येण्याचे प्रकार थांबले आहेत. आजच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात दगड गोटे जरी रस्त्यावर आले नसले तरी डोंगराची माती ही घसरून रस्त्यावर आली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पवन मावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 83 टक्के भरले, अकरा वाजता धरणाचे दरवाजे उघडणार
– वडगावात यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव? नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे सामुहिक निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
– रोजगार हमी योजनेला नवे बळ ; आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली समितीची सक्रिय बैठक संपन्न । Maval News
– व्हिडिओ : मावळ तालुक्यातील गणपतीचे गाव असलेल्या शिळींब येथील गणेशमूर्ती कारखान्यांत कारागिरांची लगबग !


Previous Post

सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार

Next Post

राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Heavy-Rain-Alert

राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.