व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुर्गम भागातील आजिवली शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन, रोटरी क्लबचा उपक्रम । Maval News

तसेच बौद्धिक व क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 27, 2025
in ग्रामीण, लोकल
Free sanitary napkins to students of Ajivli schools in remote areas an initiative of Rotary Club Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : करियर घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा उत्तम पर्याय असल्याचे रोटरी सिटीचे उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी सांगितले. मावळ तालुक्यातील आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन जवण शाळेतील कार्यक्रमात ते बोलत होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि अथर्व इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पवन मावळ विभागातील संत ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण या माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. तसेच बौद्धिक व क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संचालक राजेंद्र कडलग, आजिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच आशा भिकोले, मुख्याध्यापक रमेश आरगडे व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक आरगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन वर्षा बारबोले यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी


Previous Post

मुंबई ते पुणे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार, सह्याद्रीच्या डोंगररांगेतून जाणारा रस्ता अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link

Next Post

दिव्यांग कलाकारांनी जिंकली रायगडकरांची मने – पाहा व्हिडिओ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Patriotic song and dance program by differently-abled artists in Khopoli on occasion of Republic Day

दिव्यांग कलाकारांनी जिंकली रायगडकरांची मने - पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.