व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Video : कार्मेल कॉन्व्हेंट खोपोली येथे लायन्स क्लबच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन

या शिबिरात अपोलो हॉस्पिटल, ऑल फॉर आईज हॉस्पिटल, समर्पण ब्लड बँक इत्यादी आरोग्य संस्थांचा सहभाग होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 24, 2022
in महाराष्ट्र, व्हिडिओ
Health-Camp

Photo : Gurunath Sathelkar


खोपोली शहरातील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये लायन्स क्लब ऑफ खोपोली च्या पुढाकाराने विज्ञान प्रदर्शनाचे औचित्य साधून विद्यार्थी आणि पालक वर्गासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात अपोलो हॉस्पिटल, ऑल फॉर आईज हॉस्पिटल, समर्पण ब्लड बँक इत्यादी आरोग्य संस्थांचा सहभाग होता. यावेळी डोळ्यांची तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी, रक्तदान शिबिर, फुफुसाची तपासणी आणि इतर व्याधींची तपासणी करण्यात आली. ( Health Camp at Khopoli by Lions Club )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर शिबिरास लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा ला. शिल्पा मोदी आणि त्यांचे पदाधिकारी, कार्मेल कॉन्व्हेंट स्कुलच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल आणि शिक्षक वृंद, पालक वर्ग उपस्थित होता. शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले.

अधिक वाचा –

– अबब..! मुंबई-बंगळुरु महामार्गावर मागील 6 महिन्यांत तब्बल 40 कोटींचा दंड वसूल
– मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, वाचा सविस्तर

 


Previous Post

केटीएसपी संचलित बी.एल. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये रेसलिंग आणि वेटलिफ्टिंग झोनल इव्हेंटचे आयोजन

Next Post

‘सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने रस्त्याची रुंदी आणि दिशा बदलल्यास…काम थांबवू’, वडगाव भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-BJP

'सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने रस्त्याची रुंदी आणि दिशा बदलल्यास...काम थांबवू', वडगाव भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.