व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक सुविधायुक्त नूतन कार्यालयाचे उद्घाटन

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यालयाचे मंगळवारी (दि. १० मार्च) उद्घाटन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 11, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Inauguration of new office with state-of-the-art facilities of Maval Taluka Agricultural Produce Market Committee

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यालयाचे मंगळवारी (दि. १० मार्च) उद्घाटन करण्यात आले. यासह गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कार्यालय इमारतीचा प्रश्न अखेर पूर्णत्वास गेला. मंगळवारी दुपारी बाजार समितीचे मा. सभापती संभाजी आनंदराव शिंदे, मा. उपसभापती नामदेव शेलार आणि संचालक मंडळ व सचिव यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी मा. सभापती शिंदे, मा. उपसभापती शेलार यांच्यासह गटनेते दिलीप ढोरे, संचालक शिवाजी असवले, सुभाष जाधव, बंडू घोजगे, विलास मालपोटे, साईनाथ मांडेकर, विलास मानकर, अंजली जांभूळकर, नामदेव कोंडे, नथू वाघमारे, विक्रम कलावडे, अमोल मोकाशी, सुप्रिया मालपोटे, साहेबराव टकले, शंकर वाजे आणि सचिव मंगेश घारे, सहाय्यक आडकर उपस्थित होते.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे सहा एकर जागा आहे. त्या जागेवर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही नवीन अत्याधुनिक सुविधा असलेली इमारत बांधण्यात आली आहे. मंजूर आराखड्याप्रमाणे ह्या इमारतीचे बांधकाम झाले असून यात सभापती, उपसभापती आणि सचिव यांचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे, तसेच संचालक मंडळ यांच्या बैठकीसाठी एक सभागृह देखील बांधण्यात आले आहे.

मे २०२३ मध्ये मावळ बाजार समितीची निवडणूक झाली होती. तदनंतर निवडून आलेल्या नवीन संचालक मंडळ आणि पदाधिकारी यांनी बाजार समिती कार्यालय उभारणीस प्राथमिकता दिली होती. त्यानुसार बाजार समितीच्या समोरील सहा एकर जागेतील २२ कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी बाजार समितीचे कार्यालय, सहा एकरचे वॉल कंपाउंड आणि अन्य सुशोभिकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले असून लवकरच इंदोरी उपबाजाराचेही उद्घाटन होईल, अशी माहिती मा. सभापती संभाजी शिंदे यांनी दैनिक मावळसोबत बोलताना दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

Next Post

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Now you wont have to wait six months for land survey land survey cases will be settled within 30 days

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.