व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटीस मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 21, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील करुंज व बऊर ग्रामपंचायत तसेच बाह्मणवाडी परिसरात आयोजित विशेष ग्रामसभांमध्ये प्रस्तावित एमआयडीसी स्थापन करण्यासाठी करण्यात येणाऱ्या जमीन संपादनास ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध दर्शविला आहे. सभांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी व मागण्यांवर चर्चा झाली.

ग्रामसभांत मांडलेल्या ठरावानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करू नयेत, अशी भूमिका घेण्यात आली. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटीस मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, 2006 पासून या भागातील जमिनीवर विविध शिक्के मारण्यात आले. त्याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे क्षेत्र एमआयडीसीमध्ये समाविष्ट करू नये, संपादित होणाऱ्या क्षेत्रातील बागायती जमिनींची प्रत्यक्ष पाहणी करावी.

याशिवाय 1995-96 दरम्यान द्रुतगतीमार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आधीच संपादित झालेल्या आहेत. उर्वरित जमिनीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू असून, त्यादेखील संपादित झाल्यास शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

करुंज, बऊर, राऊतवाडी व लोखंडवाडी परिसरातील ग्रामस्थांनी या एमआयडीसी प्रकल्पाला तीव विरोध दर्शवित प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रात मागील 30-40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्‌‍वस्त होण्याची शक्यता असल्याचेही सभेत नमूद करण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान 


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

Next Post

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.