व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज ते सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय - सप्टेंबर 2023

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 7, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Mantralay-Maharashtra

Photo Courtesy : Team Dainik Maval


  • सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात 837 कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय बुधवारी (दिनांक 6 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे नागरिकांना एका फोनद्वारे, आठवडाभर / 24 तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवच्या आयोजनासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाऊंडेशन गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी जानेवारी महिन्याचा तिसरा शनिवार ते चौथा रविवार असे एकूण 9 दिवस आयोजित करण्यात येईल.

nakshtra ads may 2025

केंद्राच्या विविध कंपन्यांना मालमत्ता आणि जमिनीच्या हस्तांतरण दस्तांवर मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

tata tiago ads may 2025

मध्य नागपूरमधील नाईकवाडी बांगलादेश झोपडपट्टीतील घरांसाठी लोकहितास्तव मुद्रांक शुल्क कमी करुन 1000 इतके निश्चित करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

  • मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा त्याचप्रमाणे राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोनसाठी शासन हमी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्देश –

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. नियमानुसार पीक विम्याचा अग्रीम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

‘माझी माती माझा देश’ अंतर्गत 1 सप्टेंबरपासून अमृत कलश यात्रा सुरु झाली असून राज्यातदेखील 4 टप्प्यांमध्ये ही यात्रा पार पडेल. सर्व मंत्र्यांनी आपापल्या भागात ही यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– वडगाव नगरपंचायतीला मिळाले नवे ‘कारभारी’, 5 वर्षांत 4 कारभारी
– खेळाला साहित्याची जोडी, लहानग्यांना लागणार वाचनाची गोडी! शिळींब गावात ‘पालवी’ वाचनालयाची सुरुवात


dainik maval ads may 2025

Previous Post

म्हाडातर्फे पुणे विभागात 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार

Next Post

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सुखद धक्का

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
teachers-day

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सुखद धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Letter to Nagar Parishad CEO regarding roads Condition in Talegaon Station area

तळेगाव दाभाडे : ‘जसा आहे तसा रस्ता करून द्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा’ । Talegaon Dabhade

May 16, 2025
Agricultural assistants in Maval taluka on indefinite strike read what are the demands

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

May 16, 2025
Kanhe Upazila Hospital

गुडन्यूज ! मावळ तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; कान्हे उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध

May 16, 2025
ration-card

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही रेशनिंग ; जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

May 16, 2025
transfer image clip art

ऐतिहासिक निर्णय : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या ; इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी खूश

May 16, 2025
Mahabuddha Vandana in Karla Caves on occasion of Buddha Purnima

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ‘महाबुद्धवंदना’ संपन्न । Karla News

May 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.