महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission Maharashtra ) राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा ( Gram Panchayat Election 2022 ) कार्यक्रम जाहीर केला आहे.
यात अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातील 7751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. दिनांक 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुका
आंबेगाव तालुका – 21
बारामती तालुका – 13
भोर तालुका – 54
दौंड तालुका – 8
हवेली तालुका – 7
इंदापूर तालुका – 26
जुन्नर तालुका – 2
खेड तालुका – 23
मावळ तालुका – 9
मुळशी तालुका – 11
शिरुर तालुका – 4
वेल्हा तालुका – 28
एकूण – 221 ( Maharashtra State Election Commission Declare Election Of 7751 Gram Panchayat Check District and Taluka wise Numbers )
अधिक वाचा –
– व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..’, अजित पवारांनी सांगितला तो किस्सा
– व्हिडिओ: अजित पवारांनी स्वतः सांगितलं 7 दिवस गायब होण्यापाठीमागचं कारण, सर्वांचेच गैरसमज केले दूर