व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मराठ्यांचा विजय झाला असे वाटत नाही..कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकणार नाही..मराठ्यांना फसवलं जातंय..’- वाचा छगन भुजबळ काय बोलले? । Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री शासन निर्णय काढला आहे, ज्यात सग्यासोयऱ्यांना आरक्षणाचा मुद्दाही समाविष्ठ आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2024
in महाराष्ट्र
Manoj-Jarange-Chhagan-Bhujbal

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री शासन निर्णय काढला आहे, ज्यात सग्यासोयऱ्यांना आरक्षणाचा मुद्दाही समाविष्ठ आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्याला मोठे यश मिळाले आहे. ह्या निर्णयानंतर वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस प्राशन करून जरांगेंनी उपोषण सोडले. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयांची जरांगे आणि शिंदे यांनी सर्वांना पुन्हा एकदा माहिती दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्या विजयी सभेनंतर ओबीसी (OBC) समाजाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद (Chhagan Bhujbal press conference) घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी अनेक महत्वाची विधाने केली आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
‘जात जन्माने येते, शपथपत्र देऊन नाही’
‘हा अध्यादेश नाहीतर फक्त मसुदा’
‘सगेसोयरे’ कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही’
‘मराठे 17 टक्के आरक्षणात येतील’
‘ओबीसींकडून लाखोंच्या संख्येने हरकती येणार’
‘मराठ्यांचा विजय झाला असं वाटत नाही’
‘मराठ्यांना फसवलं जातंय’
‘सरसकट गुन्हे मागे कशासाठी?’
‘पोलिसांना मारलं त्या गुन्ह्याचे काय?’
‘उद्या 5 वाजता माझ्या निवासस्थानी बैठक होणार’
(Maratha Reservation Manoj Jarange Patil Demands accepted Chhagan Bhujbal press conference)

हेही वाचा – पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकली! मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? वाचा मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे । Maratha Reservation
हेही वाचा – ब्रेकिंग! मराठा बांधवांसाठी आरक्षणाची पहाट उगवली, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मराठा समाजाकडून विजयाचा जल्लोष


Previous Post

पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकली! मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? वाचा मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे । Maratha Reservation

Next Post

पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि घात झाला; पवना धरण जलाशयात बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू । Pavana Dam Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
drowning

पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि घात झाला; पवना धरण जलाशयात बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू । Pavana Dam Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

May 1, 2026
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

May 1, 2026
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.