व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीरंग बारणेंच्या विजयानंतर मावळात भाजपाचा जल्लोष ! वडगाव आणि तळेगाव शहरात फटाके फोडून मिठाईचे केले वाटप । Maval News

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयी झालेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
mahayuti celebrate victory of Shrirang Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयी झालेत. श्रीरंग बारणे यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळ तालुक्यात वडगाव आणि तळेगाव दाभाडे शहरात भाजपाने जल्लोष केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्रीरंग आप्पा बारणे तिसऱ्यांदा खासदारपदी बहुमताने विजयी झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिठाई वाटप करून पदाधिकारी कार्यकर्त्यांसह विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. तर, वडगाव शहरात पोटोबा महाराज मंदिरासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटप केले. तसेच आप्पा बारणे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. ( Maval Lok Sabha Result Mahayuti activists celebrate victory of Shrirang Barne in Vadgaon and Talegaon City )

यावेळी मावळ भाजपा निवडणुक प्रमुख रविंद्र भेगडे, तळेगाव भाजपा अध्यक्ष अशोक दाभाडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, चंदशेखर भोसले, राजाभाऊ जांभुळकर, उमाकांत कुलकर्णी, रंजनीताई ठाकुर, सुधाकर ढोरे, वडगाव भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर आणि भाजपाचे अन्य पदाधिकारी, तसेच महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळात श्रीरंग बारणेंना मिळालेल्या आघाडीपेक्षा न मिळालेल्या मताधिक्याची चर्चा ! भाजपा की राष्ट्रवादी, नक्की कुणामुळे मतं घटली?
– कौतूकास्पद ! तळेगाव नगरपरिषदेकडून एकाच दिवशी तब्बल 200 झाडांची लागवड, जागतिक पर्यावरण दिनी राबवला उपक्रम । Talegaon Dabhade
– वडगाव नगरपंचायतीकडून ओढे-नाले यांची साफसफाई, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण । Vadgaon Maval


Previous Post

पवना शिक्षण संकुलात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ उपक्रमाची सुरूवात; संस्थेमार्फत 9000 झाडांची होणार लागवड । Pavananagar

Next Post

महाराष्ट्रात महाविकासआघाडीला घवघवीत यश ! वडगाव मावळ येथे मविआ कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lok Sabha 2024 Results Mahavikas Aghadi success in Maharashtra

महाराष्ट्रात महाविकासआघाडीला घवघवीत यश ! वडगाव मावळ येथे मविआ कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.