व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश गोपाळ केदारी यांच्या अध्यक्षेतेखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 16, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Lonavla-Khandala-Taxi-Drivers-Association

Photo Courtesy : Mahesh Kedari


महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी मंगळवारी (दिनांक 9 मे) रोजी जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश गोपाळ केदारी यांच्या अध्यक्षेतेखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ( New Executive Committee of Lonavla Khandala Taxi Drivers Owners Association announced )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नूतन कार्यकारणी खालीलप्रमाणे –

लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश अनिल गवळी, कार्याध्यक्ष पदी हेमंत मेने, उपाध्यक्ष पदी पुष्पीन्द्र सिंग आनंद, काशिनाथ येवले आणि अमर जंगम, तर खजिनदार पदी मंगेश कदम, सेक्रेटरी पदी अजय लुंकड तर सहसेक्रेटरी पदी जावेद गनी शेख अशी नावे जाहीर करण्यात आली आहेत.

लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नुतन कार्यकारणी ही वाहतूकदारांना न्याय व व्यवसाय मिळवून देण्यासाठी कार्य करेल, तसेच विस्तारित कार्यकारणी लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती महेश केदारी यांनी दिली.

अधिक वाचा –
– पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून आवारे कुटुंबीयांचे सांत्वन; दोषींवर कठोर कारवाईची कुटुंबीयांची मागणी । Kishor Aware Murder Case
– आनंदवार्ता! श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 5000 विशेष बसेस सोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Ashadhi Wari 2023


dainik maval jahirat

Previous Post

सातव्या युएन जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

‘किशोरभाऊंना न्याय मिळालाच पाहिजे..!’, समर्थकांकडून 17 मे रोजी जाहीर मोर्चाची हाक । Kishor Aware Murder Case

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kishor-Aware

'किशोरभाऊंना न्याय मिळालाच पाहिजे..!', समर्थकांकडून 17 मे रोजी जाहीर मोर्चाची हाक । Kishor Aware Murder Case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.