व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade

भोर मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज आमदार संग्राम थोपटे यांना पराभूत करीत मुळशी तालुक्यातील नेते शंकरभाऊ मांडेकर यांनी विजयी पताका फडकावली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 29, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Newly elected MLA Shankar Mandekar met MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी विक्रमी मताधिक्य मिळवित सलग दुसऱ्यांदा आमदारकीच्या निवडणूकीत बाजी मारली. याचवेळी भोर-राजगड-मुळशी विधानसभेत देखील मोठी घडामोड पाहायला मिळाली.

भोर मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज आमदार संग्राम थोपटे यांना पराभूत करीत मुळशी तालुक्यातील नेते शंकरभाऊ मांडेकर यांनी विजयी पताका फडकावली. सध्या आमदार शेळके आणि आमदार मांडेकर या दोन्ही नेत्यांचे राज्यभर कौतूक होत आहे. अशात शंकर मांडेकर यांनी आमदार शेळके यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी गुरुवारी ९दि.28) आमदार सुनील शेळके यांची त्यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शेळकेंनी महाविजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

आमदारपदी झालेली निवड हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. आदरणीय दादांनी दाखविलेला विश्वास आपण नक्कीच सार्थ ठरवाल. मुळशी आणि मावळचं नातं हे आपुलकीचं आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये समन्वय ठेवून प्रगतीची नवी दिशा ठरविण्यासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील ही आशा आहे, असे शेळके यावेळी म्हणाले.

तसेच या मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग महायुतीच्या काळात नक्कीच भरुन निघेल, असा आशावाद आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी
– चार वाहनांमधून तब्‍बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी

Next Post

महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह घाटात फेकला, लहान मुलाला आळंदीला सोडले ; मावळ तालुक्यातील आरोपी गजाआड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Murder of a woman in a live-in relationship Dinesh Thombre from Maval taluka arrested

महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह घाटात फेकला, लहान मुलाला आळंदीला सोडले ; मावळ तालुक्यातील आरोपी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.