व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग नागरिकांना 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार । Talegaon Dabhade

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हि माहिती दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 3, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये रहिवासी असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना बेरोजगारी भत्यापोटी नगर परिषदेच्या एकूण उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निव्वळ उत्पन्नाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्यासाठी 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी दिनांक 31 डिसेंबर पर्यंत होणार आहे.

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हि माहिती दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये रहिवासी असलेल्या एकूण 400 दिव्यांग व्यक्तीची नोंद झाली आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांच्या हयातीची तसेच सद्यस्थितीमध्ये सदर दिव्यांग लाभार्थी तळेगाव शहरांमध्ये राहत असल्याबाबतची माहिती घेण्याच्या दृष्टीने व शहरातील नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी तळेगाव दाभाडे हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांनी दिनांक ३१ डिसेंबर नोंदणी करायची आहे. त्यात दिव्यांगाचे प्रमाणपत्र, तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील निवासी असलेल्या आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्डची झेरॉक्स, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स व एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन कार्यालयीन कामकाजाचे वेळेत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke
– अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तरुणाला 20 वर्षांची सक्तमजुरी ; वडगाव मावळ कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– पराजय स्वीकारायचा असतो आणि विजय झाला तर हुरळून जायचे नसते – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade


Previous Post

कामशेतच्या घाटात चार वाहनांचा भीषण अपघात ; दोनजण गंभीर जखमी, एकूण सहा जण जखमी । Kamshet News

Next Post

सुदवडी गावातून 17 लाखांच्या मालासह ट्रक चोरीला, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-MIDC-Police-Station

सुदवडी गावातून 17 लाखांच्या मालासह ट्रक चोरीला, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.