व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुदवडी गावातून 17 लाखांच्या मालासह ट्रक चोरीला, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

दीपक आत्माराम डेरे (वय 41, रा. निगडी प्राधिकरण) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 4, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Talegaon-MIDC-Police-Station

File Image - Talegaon MIDC Police Station


Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुदवडी गावातून 17 लाख रुपयांचा माल भरलेला ट्रक चोरीला गेला. ही घटना रविवारी (दि. 1) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

दीपक आत्माराम डेरे (वय 41, रा. निगडी प्राधिकरण) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डेरे यांचा 32 लाख रुपये किंमतीचा ट्रक (एमएच 14/जेएल 8607) शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास सुदवडी गावातील नक्षत्रम हॉटेल समोर पार्क केला होता.

दरम्यान ट्रक मध्ये 17 लाख रुपये किमतीचा माल भरला होता. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरून नेला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke
– अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तरुणाला 20 वर्षांची सक्तमजुरी ; वडगाव मावळ कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– पराजय स्वीकारायचा असतो आणि विजय झाला तर हुरळून जायचे नसते – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग नागरिकांना 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार । Talegaon Dabhade

Next Post

तळेगाव – चाकण मार्गावरील अपघात काही थांबेना… कंटेनरची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

तळेगाव - चाकण मार्गावरील अपघात काही थांबेना... कंटेनरची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.