व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अभिमानास्पद! तुंगार्ली गावातील प्रसाद इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड, गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक

मावळ तालुक्यातील तुंगार्ली गावातील युवक प्रसाद शंकरराव इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारी पदी निवड झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 22, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Prasad-Ingulkar-Maval-Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील तुंगार्ली गावातील युवक प्रसाद शंकरराव इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारी पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षेतून त्याची हि निवड झाली आहे. या निवडीबद्दल प्रसादचे सर्वत्र कौतूक होत आहे. लहानपणापासून असणारी अभ्यासाची आवड, जिद्द, चिकाटी व अभ्यासाचे योग्य नियोजन यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

घरची परीस्थिती हलाखीची असताना केवळ अभ्यासातील सातत्यामुळे यशाला गवसणी घालण्यात आल्याचे मत प्रसादने व्यक्त केले. प्रसादचे वडील हे खंडाळा येथील अंधवृद्धाश्रम येथून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिलाई मशीन चालवते. प्रसादचा बंधू विकास याची देखील यापूर्वी स्पर्धा परीक्षेतून भारतीय रेल्वे विभागात निवड झाली आहे. ( Prasad Ingulkar From Tungarli Maval Elected As village Revenue Officer )

एकाच घरातील दोन जणांची स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत निवड होण्याचे हे तुंगार्ली गावातील एकमेव उदाहरण आहे. प्रसाद आणि विकास यांनी आपल्या यशाचे श्रेय त्याचे शिक्षकबंधू कार्ला एकविरा विद्या मंदिराचे शिक्षक उमेश इंगुळकर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना दिले आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणाची शुक्रवारी अंतिम सुनावणी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी
– दैनिक मावळ ‘संवाद’ : अडथळ्यांच्या वाटेवरील प्रेरणादायी प्रवास, मराठीतील युवा दिग्दर्शक ‘हृदयमानव’ याच्यासोबत खास बातचीत
– जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे 150 पक्षीप्रेमींना चिमण्यांच्या कृत्रिम घरट्यांचे वाटप । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर! महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश, कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी

Next Post

लोणावळा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे पक्षाला खिंडार, ‘या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-loksabha-shiv-sena

लोणावळा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे पक्षाला खिंडार, 'या' पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.