व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे पक्षाला खिंडार, ‘या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News

लोणावळा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गुरुवारी (दि. 21 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 22, 2024
in लोकल, शहर
maval-loksabha-shiv-sena

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गुरुवारी (दि. 21 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे हेही यावेळी उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मनसेचे लोणावळा शहराचे सरचिटणीस निखिल सोमण, शिवसेना उबाठा पक्षाचे युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, राजूभाऊ चव्हाण, शिवसेना उबाठा शाखाप्रमुख प्रमोद लोहिरे, शाखाप्रमुख संतोष दरडे, पराग राणे, मनसे शाखाप्रमुख परेश वावळे, प्रसाद कन्नन, विवेक शिळवने, आकाश खंडेलवाल, प्रमोद फाटे, आतिष भांगरे, दिलीप दुबे, चंद्रकांत भंडारी, सुनील निकम, राहुल कांबळे, अजय वाघमारे, ललित कदम, स्वप्नील गायकवाड, दिपाली शिरबेकर, आशाताई कदम या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेता भगवा झेंडा हाती घेतला. ( Lonavala City Shiv Sena UBT And MNS Party Leaders Join Eknath Shinde Shivsena )

लोणावळा शहराचे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख संजय भोईर आणि महिला आघाडी शहर संघटिका मनीषाताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी उपतालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल हुलावळे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, खंडू शेलार आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– Breaking! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, राजकीय क्षेत्रात खळबळ । CM Arvind Kejriwal Arrested By ED
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणाची शुक्रवारी अंतिम सुनावणी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी
– दैनिक मावळ ‘संवाद’ : अडथळ्यांच्या वाटेवरील प्रेरणादायी प्रवास, मराठीतील युवा दिग्दर्शक ‘हृदयमानव’ याच्यासोबत खास बातचीत


dainik maval jahirat

Previous Post

अभिमानास्पद! तुंगार्ली गावातील प्रसाद इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड, गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक

Next Post

पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी कोर्टाचा मोठा निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jail-And-Court

पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी कोर्टाचा मोठा निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.