व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी श्रीक्षेत्र देहू मध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 17, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी श्रीक्षेत्र देहू मध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली. श्री क्षेत्र देहूमधील संत श्री गोरोबाकाका धर्म शाळेमध्ये सकाळी अभिषेक संपन्न झाला. यानंतर सद्गुरू भजनी मंडळाचे सुश्राव्य असे भजन संपन्न झाले. सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज लिपणे स्वानंद आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. पुष्पवृष्टी व आरती संपन्न होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रम प्रसंगी जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ.प. जालिंदर महाराज मोरे, पंढरपूर संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे,मा. अध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज मोरे,मा.विश्वस्त ह.भ.प. उमेश महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, देहूच्या मा. नगराध्यक्षा सौ. स्मिताताई चव्हाण, उपनगराध्यक्ष सौ.प्रियंकाताई मोरे ,मा. सरपंच श्री.अशोकआप्पा मोरे, मा सरपंच कृष्णा परंडवाल,चेअरमन श्री. गुलाबशेठ काळोखे, ज्येष्ठ लेखक श्री.दादाभाऊ गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.माऊलीभाऊ काळोखे, संत सेवक जालिंदर महाराज काळोखे,वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे मा.सरपंच सौ.रत्नमालाताई करंडे,पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे श्री.संतोष कुंभार,कुंभार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीशदादा दरेकर ,समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबाजी कुंभार,पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सत्यवान वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. विठ्ठलराव काळोखे, श्री. बाळासाहेब काळोखे,श्री. रोहन महाराज मोरे,श्री. धनंजय महाराज मोरे,प्रकाश भालेराव,शिवसेना शहर प्रमुख श्री.सुनील हगवणे, स्वीकृत नगरसेवक आनंदा शेठ काळोखे, अध्यक्ष जाधव महाराज,श्री.,श्री.दत्तात्रय भसे सर, डॉ. किशोर यादव सर, डॉ. नवनाथ शेळके सर, डॉ. उदयसिंग परदेशी, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र कुंभार,श्री.तानाजी दरेकर, मा. स्वि. नगरसेवक गणेश हगवणे, श्री.रामचंद्र हाडशीकर, श्री.बाळासाहेब कुंभार, श्री.स्वप्निल कुंभार,मावळ तालुका अध्यक्ष श्री. जयंत कुंभार, पुणे जिल्हा युवक आघाडी कार्याध्यक्ष मयूर हिवरेकर, अभिजीत कुंभार, मंगेश कुंभार,श्री. पांडुरंग दरेकर, श्री. सुधीर कुंभार, श्री.मनोहर भालेराव
उपस्थित होते.

या कार्यक्रमास देहूतील ग्रामस्थ व कुंभार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव प्रा. विकास कंद यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संत शिरोमणी गोरोबाकाका सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी केले.अतिशय भक्तीमय वातावरणात सर्व कार्यक्रम संपन्न झाला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान 


dainik maval jahirat

Previous Post

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.