व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावात साडेतीन किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विभागाची कारवाई

पोलिसांनी ळेगाव स्टेशन चौकालगतच्या रस्त्यावरील एका घरावर छापा मारला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 7, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विभागाच्या पथकाने मंगळवारी (दिनांक 3 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास तळेगावात टाकलेल्या छाप्यात साडेतीन किलो गांजासह एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव स्टेशन चौकालगतच्या रस्त्यावरील एका घरावर छापा मारला असता, तेथील विशाल वसंत पलंगे याच्याकडे 3 किलो 600 ग्रॅम वजनाचा 90 हजार रुपये किमतीचा गांजा आढळला. त्याने तो सुनील शिंदे याच्याकडून आणला असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अमली पदार्थ विभाग पथकाचे पोलिस अंमलदार रणधीर माने यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीये. ( Three and half kilos of ganja seized in Talegaon Dabhade Action by the Narcotics Division )

फिर्यादीवरून आरोपी विशाल वसंत पलंगे आणि सुनील शिंदे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विभागाचे पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले, पोलिस उपनिरीक्षक राजन महाडीक आणि सहकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद शिंपणे करत आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रसिद्ध लेखकाच्या मुलाची मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आत्महत्या; अवघ्या 28व्या वर्षी संपवलं आयुष्य
– पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे लगत सर्व्हिस रोड होणार? एमएसआरडीसीचे अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन
– मावळमधील गुणवंत शिक्षकांचा जुन्नर इथे सन्मान, ‘शिक्षकांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार’ – आमदार म्हात्रे


Previous Post

ओव्हळे आणि आढले बुद्रुक गावातील नागरिकांच्या पाणी समस्येवर विशेष योजना

Next Post

काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया कालेकर । Gram Panchayat Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavananagar-Maval

काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया कालेकर । Gram Panchayat Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.