व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुकाराम बीज सोहळ्यासाठी पवनमावळ भागातून दिंडीचे प्रस्थान, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत वारकरी देहूच्या दिशेने मार्गस्थ

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा यंदा 9 मार्च (गुरुवार) रोजी होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 7, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Warkari-Dindi-Maval

Photo Courtesy : Dinkar Nimble


जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा यंदा 9 मार्च (गुरुवार) रोजी होत आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन दिवस म्हणजे संत तुकाराम महाराज बीज सोहळा. या बीज सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक श्री क्षेत्र देहू इथे उपस्थित राहत असतात.

अनेक दिंड्याही राज्यभरातून या सोहळ्यासाठी येत असतात. मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातून बीजोत्सवासाठी दरवर्षी दिंडी जात असते. मंगळवारी (7 मार्च) या दिंडीचे श्रीक्षेत्र देहूगाव च्या दिशेने प्रस्थान झाले. ( Warkari Dindi Departure From Pavan Maval Pavananagar Towards Dehu For Tukaram Maharaj Beej Sohala )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मागील 12 वर्षांपासून पवनमावळ परिसरातून श्री क्षेत्र देहू इथे तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यासाठी ( तुकाराम बीज ) हजारो भाविक ज्ञानोबा-तुकोबा जयघोष करत पायी वारी करत असतात. यंदाही श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडी पवन मावळ या दिंडीचे प्रस्थान पवनानगर येथील ओंकार गणेश मंदिर येथून, तर वैकुंठगमन श्री संत तुकाराम महाराज दिंडी समाज पवन मावळ दिंडीचे प्रस्थान आर्डव येथील संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथून झाले.

अधिक वाचा –

– ‘आळंदी-देहूत आल्यावर मानसिक समाधान मिळतं’; तब्बल 25 वर्षांनी शरद पवारांनी घेतले तुकोबांचे दर्शन, संस्थानकडून खास सत्कार
– मावळात ढगांच्या गडगडाटासह अन् विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; काही ठिकाणी गारपीट, बळीराजा संकटात


dainik maval jahirat

Previous Post

महिलेद्वारे संपर्क करुन भेटायला बोलावत मारहाण आणि लुटमार करणाऱ्या टोळीचा कामशेत पोलिसांकडून पर्दाफाश

Next Post

महिला दिन विशेष – मावळची ‘सुवर्ण कन्या’ तृप्ती शामराव निंबळे, शेतकऱ्याची पोरगी चॅम्पियन बनली अन् तालुक्याची मान अभिमानाने उंचावली

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Trupti-Nimble-Maval-Taluka

महिला दिन विशेष - मावळची 'सुवर्ण कन्या' तृप्ती शामराव निंबळे, शेतकऱ्याची पोरगी चॅम्पियन बनली अन् तालुक्याची मान अभिमानाने उंचावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.