व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : ‘…एक कणभरही काम सुरु केले जाणार नाही’, पालकमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्याने गुरुवारी (दिनांक 14 सप्टेंबर) रोजी सर्वपक्षीय कृती समितीने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 15, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Chandrakant-Patil

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्याने गुरुवारी (दिनांक 14 सप्टेंबर) रोजी सर्वपक्षीय कृती समितीने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचे कणभरही काम सुरू केले जाणार नाही. तसेच पालकमंत्री या नात्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. ( Pavana Closed Canal Project )

पवना बंदिस्त जल वाहिनी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी यांनी बाळा भेगडेंसह भेट घेतली. पवना बंदिस्त जल वाहिनी संदर्भात 8 सप्टेंबर रोजी बंदी उठवण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. ह्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांची मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली.

सदर बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय ‘कणभर’ काम सुरू केले जाणार नाही. तसेच लवकरच आपण पालकमंत्री या नात्याने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत मावळ मधील शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. ( Pavana Closed Canal Project Maval All party delegation met Guardian Minister Chandrakant Patil )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी! तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड थेट एसटी बस सेवा, दिनांक 30 सप्टेंबरपासून होणार सुरु
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरपीआय वाहतूक आघाडी मैदानात
– मावळच्या आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सोमाटणेतील ‘त्या’ 3 मराठा युवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना निवदेन


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात दारू विक्रीला बंदी, वाचा काय आहे आदेश?

Next Post

“मागील 9 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच खरे घमंडिया”

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pm-narendra-modi

"मागील 9 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच खरे घमंडिया"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.