व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी

मावळ तालुक्यातील ३६ हजार ८५० लाभार्थ्यांपैकी २९ हजार २४९ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचे वितरण

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 21, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
anandacha-shidha

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे : शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती निमित्त चार शिधा जिन्नस असलेला आनंदाचा शिधा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वितरीत करण्यात येत असून पुणे जिल्ह्यात आज अखेर ७३ टक्के आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे.

प्रती शिधापत्रिका १ संच ज्यामध्ये १ किलो रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर पामतेल असे एकूण ४ जिन्नस असलेला १ संच १०० रूपये या दराने रास्तभाव दूकानातून वितरीत करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील ४४ हजार १०० लाभार्थ्यांपैकी ३० हजार ८९०, बारामती तालुक्यात ८३ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी ४९ हजार ३१९, भोर तालुक्यात २६ हजार ८०० लाभार्थ्यांपैकी २१ हजार ५७४, दौंड तालुक्यातील ५२ हजार १०० लाभार्थ्यांपैकी ३३ हजार ३४, हवेली तालुक्यातील २१ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी १८ हजार ९५६, इंदापूर तालुक्यातील ६७ हजार १४५ लाभार्थ्यांपैकी ४२ हजार ३५१ लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात आला आहे.

  • जुन्नर तालुक्यातील ६३ हजार ७०० लाभार्थ्यांपैकी ५४ हजार ४१८, खेड तालुक्यातील ५७ हजार ३५० लाभार्थ्यांपैकी ५१ हजार ३२५, मावळ तालुक्यातील ३६ हजार ८५० लाभार्थ्यांपैकी २९ हजार २४९, मुळशी तालुक्यातील १७ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी १४ हजार ६३३, पुरंदर तालुक्यातील ३७ हजार २०० लाभार्थ्यांपैकी २८ हजार ३६७, शिरूर तालुक्यातील ४६ हजार १५० लाभार्थ्यांपैकी ३० हजार ५२३, तर वेल्हे तालुक्यातील ७ हजार ५५० लाभार्थ्यांपैकी ६ हजार ८३० लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे.

उर्वरित लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास नजीकच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेखी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे. ( 73 percent Anandacha Shidha Distributed In Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या सातव्या दिवशी रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी मिळावी – आमदार शेळके
– ‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा’, वारकरी संप्रदाय मंडळाचे तहसीलदारांना निवेदन

– निगडे सोसायटी ठरली तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सोसायटी; सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पारितोषिक


dainik maval jahirat

Previous Post

‘मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी होणार, रहिवाशांना मूलभूत सुविधा न देणाऱ्या विकसकांवर कारवाई होणार’

Next Post

ऐतिहासिक ‘महिला आरक्षण विधेयक’ लोकसभेत मंजूर, काय आहे हे विधेयक? नक्की वाचा । Women Reservation Bill

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
indian-parliament

ऐतिहासिक 'महिला आरक्षण विधेयक' लोकसभेत मंजूर, काय आहे हे विधेयक? नक्की वाचा । Women Reservation Bill

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.