व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सहयोग फाउंडेशनकडून मावळमधील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप I Diwali 2022

सहयोग फाउंडेशन यमुनानगर निगडी यांच्याकडून दरवर्षी दिवाळी फराळ वाटप करण्यात येतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 25, 2022
in लोकल, ग्रामीण
Sahayog-Foundation

Photo Courtesy : FB / Sahayog Foundation


सहयोग फाउंडेशन यमुनानगर निगडी यांच्याकडून दरवर्षी दिवाळी फराळ वाटप करण्यात येतो. यंदाही फाउंडेशनकडून मावळ तालुक्यातील पिंपरी, मालेगाव येथील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

आदिवासी – वनवासी बांधवांसाठी त्यांची दिवाळी गोड व्हावी आणि सणांचे महत्त्व त्याचे कार्य समाजातील सर्व स्तरातून प्रकट व्हावे, यासाठी वनवासी-गिरीनिवासी बांधवांना सहयोग फाउंडेशन तर्फे फराळ वाटप करण्यात आले. यासाठी मावळ तालुक्यातील पिंपरी, मालेगाव यासारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना लाडू चिवडा पणत्या इत्यादीचे वाटप करण्यात आले. ( Sahayog Foundation Distribut Snacks To Tribal People Diwali 2022 )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रम शाळेतील मुख्याध्यापक भोर सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गायत्री मंत्राने करण्यात आली. ह.भ.प. जगताप महाराज यांनी धर्म आणि दिवाळी सण याचे महत्त्व सांगितले. ज्येष्ठ स्वयंसेवक श्री अण्णा आढी यांनी सहयोग फाउंडेशनची कार्यपद्धती आणि या उपक्रमाचा हेतू कथन केला. संदीप बोराडे सरांनी आभार मानले. उपस्थितांमध्ये ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सरपंच माननीय रोहिणी कोकाटे, उपसरपंच अंकिता गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश कोकाटे होते. यावेळी सर्व ग्रामस्थांना फराळ वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्व फराळचे पदार्थ यमुनानगरवासीयांच्या सहभागातून संकलन केले. त्याबद्दल मदत करणाऱ्या सर्वं यमुनानगरवासीयांचे खूप खूप आभार. सहयोगच्यावतीने 20 प्रतिनिधी फराळ वाटपासाठी उपस्थित होते. आण्णा अढी, आप्पा कुलकर्णी, धनाजी शिंदे, आदित्य कुलकर्णी, विकास देशपांडे, दिनेश कुलकर्णी सर, अशोक वाळके पाटील, जगदीश साबळे, प्रकाश साकुरे यांनी उपक्रमाचे नियोजन केले.

अधिक वाचा –

– कै. ॲड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सृजनालय येथे दिवाळीनिमित्त मुलींना फराळ वाटप
– वडगाव रेल्वे स्टेशनवर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! वर्णनावरुन ओळख पटल्यास संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

ऋषी सुनक बनणार ब्रिटनचे पंतप्रधान, कोण आहेत ऋषी सुनक? भारताशी कनेक्शन काय? नक्की वाचा

Next Post

मावळ तालुक्यातील लाखो भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! भातविक्री आणि किंमतीचे टेन्शन होणार दूर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Rice-Crop-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील लाखो भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! भातविक्री आणि किंमतीचे टेन्शन होणार दूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.