व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

PHOTO I आमदार सुनिल शेळकेंनी गोविंदबागेत घेतली पवार कुटुंबीयांची भेट

दिवाळीचा पाडवा आणि बारामतीतील गोविंदबाग यांचे एक वेगळेच समीकरण आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 27, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Sunil-Shelke-Meet-Sharad-Pawar

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


दिवाळीचा पाडवा आणि बारामतीतील गोविंदबाग ( Govind Bagh Baramati ) यांचे एक वेगळेच समीकरण आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबीयांना ( Pawar Familly ) भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. सत्ता असो वा नसो पण पवार साहेबांची भेट घेवून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, सर्वसामान्य नागरिक यांची नेहमीच गर्दी असते. बुधवारी देखील बारामतीतील गोविंदबागेत शरद पवार ( sharad pawar ) , अजित पवार ( ajit pawar ) , सुप्रिया सुळे ( supriya sule ) यांच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. ( Maval MLA Sunil Shelke Meet NCP Sarvesarva Sharad Pawar at Govind Bagh Baramati )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी देखील दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबाग बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मावळ तालुक्यातील इतर अनेक पदाधिकारी आणि सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –

– ‘हा मंत्री नितीन गडकरी खड्डा… हा खासदार श्रीरंग बारणे खड्डा !’ मावळ तालुक्यातील अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा
– सहयोग फाउंडेशनकडून मावळमधील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप I Diwali 2022


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळमध्ये 5 नोव्हेंबरपासून जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा I Weightlifting Competition

Next Post

खळबळजनक! भुशी डॅममध्ये बुडून युवकाचा मृत्यू, शिवदुर्ग मित्र मंडळाच्या सदस्यांनी राबवले सर्च ऑपरेशन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bhushi-Dam

खळबळजनक! भुशी डॅममध्ये बुडून युवकाचा मृत्यू, शिवदुर्ग मित्र मंडळाच्या सदस्यांनी राबवले सर्च ऑपरेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.