व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याची ग्रामसेवकाला मारहाण, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना । Gram Sevak Beaten Maval News

मावळ तालुक्यातील कुसवली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना दमदाटी करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 30, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


मावळ तालुक्यातील कुसवली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना दमदाटी करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवक अतुल देवराम रावते यांनी याबाबत वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ दशरथ भालेराव यांच्यावर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू, ह्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मावळ तालुक्यातील ग्रामसेवकांनी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत सदस्य भालेराव यांनी कुसवली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन ग्रामसेवक रावते हे शासकीय मृत्यू नोंदणीचे काम करत असताना ‘तुम्ही माझे कोणतेच काम करत नाही. ग्रामपंचायतीची कामे मला विश्वासात न घेता करता व तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करता. तुम्ही तुमच्या लोकांची कामे करता माझी कामे करत नाही’, असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमुद आहे. ( Gram sevak beaten In Kusavli Village Maval Taluka )

शासकीय कर्मचाऱ्याला काम करण्यापासून रोखून हाताने आणि खुर्ची फेकून मारहाण केल्याचेही नमुद आहे. त्यामुळे ग्रामसेवक यांच्या डाव्या कानाला दुखापत झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला.

अधिक वाचा –
– मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या ‘त्या’ 4 आंदोलकांचा कार्ला येथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार । Maratha Reservation
– गर्भधारणापूर्व माता आणि 2 वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘वात्सल्य’ योजना
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलनाची हाक! NCP Sharad Pawar Faction


dainik maval jahirat

Previous Post

‘मामांना महाराष्ट्र भूषण’, मराठी सिनेरसिक आनंदी! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण जाहीर । Ashok Saraf Maharashtra Bhushan

Next Post

अत्यंत दुर्दैवी! विषबाधेमुळे 149 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर, मावळमधील ‘या’ भागात घडली घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
goats-and-sheep-died

अत्यंत दुर्दैवी! विषबाधेमुळे 149 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर, मावळमधील 'या' भागात घडली घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

लोणावळा-कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम ! तात्पुरत्या कालावधीसाठी अनेक रेल्वेगाड्या रद्द ; 8 विशेष रेल्वेगाड्या रद्द

July 10, 2026
Thieves broke into 16 houses as soon as Patan village Maval was evacuated making off with gold silver cash

अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास

July 10, 2026
mla sunil shelke in maharashtra winter session

पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.