व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तब्बल 7 तास चालली मावळ तालुक्याची ‘आमसभा’, आमदार शेळकेंच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांच्या समस्यांची ऑन दी स्पॉट सोडवणूक

गुरुवारी (दि. 15 फेब्रुवारी) मावळ तालुक्याची वार्षिक आमसभा वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Taluka-AamSabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


गुरुवारी (दि. 15 फेब्रुवारी) मावळ तालुक्याची वार्षिक आमसभा वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे पार पडली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आमसभेला प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी तथा आमसभेचे सचिव सुधीर भागवत, नायब तहसीलदार गणेश तळेकर, मुख्याधिकारी प्रवीण निकम, माजी जिल्हा परिषद सभापती बाबूराव वायकर, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांसह विविध खात्यांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या शासन दरबारी उघडपणे मांडता याव्यात आणि त्या लवकर निकाली निघाव्यात यासाठी आमसभा हे एक व्यासपीठ आहे. वडगावमध्ये झालेल्या आमसभेत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम, जल जीवन मिशन, पाणी पुरवठा, वन विभाग, पाटबंधारे, भुमी अभिलेख, महावितरण, महसुल, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत इ. विभागातील समस्या आणि तक्रारी जाहीरपणे व्यक्त केल्या आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊन नागरिकांना आश्वासित केले. तर काही ठिकाणी स्थळ पाहणी करुन अथवा कागदपत्रे पाहून अल्पावधीतच निर्णय घेण्यात येतील असे सांगितले. (Maval Taluka AamSabha 2024 In Presence Of MLA Sunil Shelke Huge Response Of Citizen)

माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना फोडला घाम –
आमसभेत सुमारे दीड ते दोन हजार नागरिक उपस्थित होते. परंतू यावेळी नागरिकापेक्षा माहिती अधिकार कार्यकत्यांनी प्रश्नांचा भडिमार करत अधिकाऱ्यांना घेरले. यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय काजळे, गणेश लालगुडे, सुनील गुजर, दत्तात्रय दळवी, शोभिनाथ भोईर, भिमाजी लालगुडे यांनी सर्वच खात्याच्या अधिकार्‍यांना विविध कामांबाबत प्रश्नांचा भडीमार करत अधिकाऱ्यांना घाम फोडला.

गैरहजेरीबाबत आमदारांनी व्यक्त केली नाराजी –
नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या आमसभेला तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे सरपंच गैरहजर होते. तर, ठराविक सरपंच हजर होते. तसेच, काही ग्रामसेवकही अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार शेळके यांनी तीत्र नाराजी व्यक्त केली.

अधिक वाचा –
– संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ‘ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचा विकास देशासाठी महत्वाचा’ – धनराज विसपुते
– ग्रामपंचायत महागाव, भोयरे आणि पिंपरी येथे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबद्दल मार्गदर्शन । Maval News
– काळीज तोडणारी घटना… धनगव्हाण गावात गोठ्याला आग लागल्याने दोन जनावरांचा होरपळून मृत्यू, साठवलेला चाराही जळाला


dainik maval jahirat

Previous Post

रक्षक बनले भक्षक! श्रीमंत मुलाला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत 5 लाख उकळले, दोन पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा । Dehu Road Crime

Next Post

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुणे नामा येथील कातकरी व ठाकर समाजातील 68 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
caste-certificate-to-Adiwasi

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुणे नामा येथील कातकरी व ठाकर समाजातील 68 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.