व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती । Maval News

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 19, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Taluka Kharedi Vikri Sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ (दि. 18 एप्रिल) : मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 18) खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले आणि उपसभापती अमोल भोईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तज्ञ संचालक निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुती नेत्यांच्या सूचनेनुसार हुलावळे आणि कुटे यांची नियुक्‍ती करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी संघाचे संचालक किरण हुलावळे, बाजीराव वाजे, एकनाथ येवले, माणिक गाडे, रुपेश घोजगे, गणेश विनोदे, प्रमोद दळवी, रमेश भूरुक, शहाजी कडू, ज्ञानेश्र्वर निंबळे, विष्णू घरदाळे, शरद नखाते, मधुकर जगताप, आशा खांडभोर, मनीषा आंबेकर, सुनीता केदारी, सचिव किरण लोहर उपस्थित होते. ( Mangesh Hulawle and Sharad Kute Appointed as Expert Director of Maval Taluka Kharedi Vikri Sangh )

दरम्यान महिन्याभरापूर्वी झालेली खरेदी विक्री संघाची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवण्यात आली होती. त्या निवडणुकीच्या वेळी महायुती नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केलेल्या अनेक कार्यकर्त्यांना तज्ञ संचालक पदी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी झालेल्या विशेष सभेत मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच येत्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विविध कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार! जंगलातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, मावळमध्ये वनविभागाचा स्तुत्य उपक्रम
– मावळ लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 27 व्यक्तींनी नेले उमेदवारी अर्ज
– चिंचवड आणि पनवेलची जनता ठरवणार ‘मावळ’चा नवा खासदार; दोन्ही मतदारसंघात तब्बल 11 लाख 61 हजार मतदार, वाचा अधिक


dainik maval jahirat

Previous Post

पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तळेगाव येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न

Next Post

Talegaon News : लग्न असलेल्या मंगल कार्यालयात घुसला साप, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून जीवदान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gave Life To Dhaman Snake

Talegaon News : लग्न असलेल्या मंगल कार्यालयात घुसला साप, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.