व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘द केरळा स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा, मावळ भाजपा विद्यार्थी आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी मावळ तालुका यांच्या वतीने "द केरळा स्टोरी" हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा यासाठी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 8, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, व्हिडिओ, शहर
Maval-BJP

Photo Courtesy : Abhimanyu Shinde


वडगाव : भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी मावळ तालुका यांच्या वतीने “द केरळा स्टोरी” हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा यासाठी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“द केराला स्टोरी चित्रपट संपूर्ण देशामध्ये प्रदर्शित झाला असून केरळ राज्यामध्ये जवळजवळ 32000 मुली ह्या लवजिहाद यांच्या जाळ्यात अडकून त्या परदेशी आतंकी संघटनांमध्ये जबरदस्तीने जोडल्या गेल्या आहेत. अशा घटना देशांमध्ये रोज कितीतरी घडत आहेत. अशा घटना होऊ नये म्हणून सदर चित्रपटांमध्ये वास्तव्य चित्र दाखवण्यात आले आहे. चित्रपट पाहिल्यामुळे विद्यालियन तरुणीमध्ये जनजागृती होऊन त्या या लवजिहाद जाळ्यात अडकणार नाहीत. चित्रपट हा जनजागृती करणारा असून मध्य प्रदेश सरकारनेही ‘टॅक्स फ्री’ केला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री करावा” अशी मागणी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली.

तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रभारी भास्कर आप्पा म्हाळस्कर, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे, शिवसेना युवा प्रमुख दत्ता केदारी, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे ,प मा अध्यक्ष प्रशांत लगड, अं. मा. अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, उपाध्यक्ष धामणकर, उपाध्यक्ष अक्षय म्हस्के, सरचिटणीस कृष्णा ठाकर ,सोशल मीडिया उपाध्यक्ष विकास घारे, प्रणव नेवाळे, विकी म्हाळस्कर तसेच जेष्ठ पदाधिकारी गणेश भांगरे, बाळासाहेब जाधव, विनायक भेगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरण; एकाला जामीन मंजूर, ॲड सुरज शिंदे यांचा युक्तीवाद
– ‘उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा…’, राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन


Previous Post

गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरण; एकाला जामीन मंजूर, ॲड सुरज शिंदे यांचा युक्तीवाद

Next Post

मावळमधील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke

मावळमधील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.