व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरण; एकाला जामीन मंजूर, ॲड सुरज शिंदे यांचा युक्तीवाद

सदर अहमदनगर येथून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने ॲड. सुरज संजय शिंदे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 8, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Gautami-Patil

Photo Courtesy : IG / Gautami Patil


प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा डान्सर गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तो व्हिडिओ फेक इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हायरल केल्या प्रकारणी एका अल्पवयीन मुलाला अहमदनगर येथून विमानतळ पोलिस स्टेशनने ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला जुवेनाईल कोर्टासमोर हजर केल्यानंतर काही दिवसांच्या कोठडीनंतर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर अहमदनगर येथून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने ॲड. सुरज संजय शिंदे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. अल्पवयीन मुलाच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत में जुवेनाईल कोर्टाने त्याला योग्य त्या अटी आणि शर्तीवर जामीन मुक्त करण्याचा आदेश दिला. ऑर्केस्ट्रा डान्सर गौतमी पाटील हिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी तिची सहाय्यक मोनिका धुमाळ हिने विमानतळ पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2023 मध्ये गुन्हा दाखल केला होता. ( Gautami Patil Offensive Video Viral Case Bail granted to minor accused argued by Adv Suraj Shinde )

अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला अटक । Lonavala Crime News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, लगेच पाहा


Previous Post

‘उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा…’, राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

Next Post

‘द केरळा स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा, मावळ भाजपा विद्यार्थी आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-BJP

'द केरळा स्टोरी' चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा, मावळ भाजपा विद्यार्थी आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
Crime

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

June 8, 2026
Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.