कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटींचा निधी – आमदार शेळके
कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला...
पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.
कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला...
मावळ तालुक्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण 73 लाख...
मावळ तालुक्यातील एका ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केल्याची घटना गुरुवार, 13 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या...
मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाली आहे. तहसीलदार बर्गे यांची थेट गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका तहसीलदार पदी बदली...
मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील तहसीलदार संवर्गातील एकूण 32 जणांच्या बदल्या करण्यात...
मावळ तालुक्यातील कार्ला इथे दोन दिवसांपासून सुरु असलेले ग्रामस्थांचे उपोषण ठोस आश्वासनानंतर बुधवारी (दिनांक 12 एप्रिल) रोजी मागे घेण्यात आले....
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात सावरकर गौरव यात्रा...
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर त्यांच्या वडीलांना धक्काबुक्की केल्याचा...
पवन मावळ भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवे इथे हस्तकला कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी...
गांजा या अंमली पदार्थाची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांना देहूरोड पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी...
© 2023 Website Design by Tushar Bhambare.