‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमाला : खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी ‘भारताची सौम्य संपदा’ विषयावर मांडले विचार
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या नावाने दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या व्याख्यान मालेला प्रमुख पाहुणे...









