मुंबईच्या दिशेने निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ 24 तारखेला मावळ तालुक्यात येणार; वाकसई इथे 100 एकरात जंगी सभेची तयारी । Maratha Reservation
मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईच्या दिशेने (Foot March to Mumbai)...

