व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बेबीताई मनोज बैकर यांची निवड । Maval News

Dainik Maval News : इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बेबीताई मनोज बैकर यांची निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच संदीप ढोरे यांनी...

Read moreDetails

‘महावाचन अभियान’ , महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी मावळ पंचायत समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम । Maval News

Dainik Maval News : पंचायत समिती कार्यालय मावळ च्या वतीने राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत सोमवारी (दि. १४ एप्रिल)...

Read moreDetails

गहुंजेतील नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज श्री हनुमान जन्मोत्सव ; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील गहुंजे गावातील वामनभाऊ हाउसिंग सोसायटी परिसरात असलेल्या नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज, शनिवारी (१२...

Read moreDetails

‘भुंगा’ आणि ‘महेरबान’ ठरले ‘आई एकविरा देवी केसरी’चे मानकरी । Karla News

Dainik Maval News : श्री एकविरा देवी चैत्र यात्रेच्या निमित्ताने वेहेरगाव येथे तीन फेऱ्याचे ओपन मैदान भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन...

Read moreDetails

राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News

Dainik Maval News : गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे राज ठाकरे यांनी संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये अनेक मोठे बदल करायला सुरूवात केली आहे....

Read moreDetails

वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News

Dainik Maval News : परंदवडी (ता.मावळ) येथे महिनाभरापूर्वी आढळून आलेल्या दुर्मिळ कासवाची 22 अंडी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी नितीन वाघमारे । Pavananagar News

Dainik Maval News : जमीन संघ हक्क परिषद व पवनमावळ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती...

Read moreDetails

माळवाडी गावच्या उपसरपंचपदी सचिन शेळके यांची बिनविरोध निवड । Maval News

Dainik Maval News : माळवाडी गावच्या उपसरपंच पदी सचिन तुकाराम शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच पल्लवी संपत...

Read moreDetails

तुंग, तिकोणा, राजमाची, लोहगड किल्ल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद ; गडाचे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आदी कामे लागणार मार्गी

Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा अर्थसंकल्प, मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा...

Read moreDetails

अकरा मावळ्यांनी बारा तासांत सर केले सात किल्ले ; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद । Maval News

Dainik Maval News : बारा मावळातील भोर व मावळ येथील 11 मावळ्यांनी एकाच दिवसात बारा तासात सात किल्ल्यांवर चढाई करत...

Read moreDetails
Page 132 of 443 1 … 131 132 133 … 443

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!