व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

लोकल

All Updates In Rural And Urban Areas Of Maval Taluka

तब्बल एका तपानंतर कॉलेजच्या कट्ट्यावर ‘ते’ पुन्हा भेटले..! आंबी येथील कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर

आंबी (ता. मावळ) : आंबी येथील डॉ. डी.वाय. पाटील तंत्रशिक्षण संकूलातील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील (Padmabhushan Vasant Dada Patil...

Read moreDetails

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे मावळ भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात बुधवारी (दि. 10) भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मावळ विधानसभा निवडणूक...

Read moreDetails

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजे गावातील छत्रपती शिवरायांच्या 16 फुटी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; संपूर्ण गाव झालं शिवमय

मावळ तालुक्यातील भाजे गावात गुढीपाडवा सणाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्ला लेणीपासून जवळ असलेले...

Read moreDetails

अजितदादांच्या आदेशानुसार आप्पा बारणे यांना संपूर्ण सहकार्य – राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे । Maval Lok Sabha

अजित दादा पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावून लढण्याचे...

Read moreDetails

‘कुणी पैसे वाटले तर घ्या, मत मात्र महाविकास आघाडीलाच करा’, मावळचे उमेदवार संजोग वाघेरेंचा मतदारांना अजब गजब सल्ला । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात सामना होत आहे. मावळ लोकसभेच्या...

Read moreDetails

वडगाव येथे मावळ तालुका महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन । Vadgaon Maval

मावळ तालुका महाविकास आघाडी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन वडगाव मावळ येथे आज (दि. 9 एप्रिल) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. माजी मंत्री...

Read moreDetails

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी बांधवांना ‘मावळ रत्न’ पुरस्कार

साईबाबा सेवाधाम कान्हे फाटा येथे आज (दि. 9 एप्रिल) मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त मावळ तालुक्यातील...

Read moreDetails

लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का, अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे मावळ तालुक्यातील अनेक नेते...

Read moreDetails

बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने हळहळ; गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला कराळे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील रेल्वे जवळील घराच्या अंगणात खेळताना बेपत्ता झालेल्या 8 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात...

Read moreDetails

पैशाच्या वादातून जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप, वडगाव मावळ न्यायालयाने ठोठावली शिक्षा । Maval Crime

Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे जावयाचा खून केल्याप्रकरणी सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पैशाच्या वादातून जावयाचा धारदार शस्त्राने...

Read moreDetails
Page 381 of 614 1 … 380 381 382 … 614

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!