व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

कुठलाही नवीन बनविलेला रस्ता किमान पाच वर्षे टिकला पाहिजे… आमदार सुनील शेळके यांचे परखड मत

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर परखड मते मांडली....

Read moreDetails

आता सोसायटीधारक ठरवणार सोसायटीच्या आवारात बियर किंवा दारूचे दुकान हवे की नको ; अजित पवारांची घोषणा

Dainik Maval News : गृहनिर्माण सोसायटी, शाळा, धार्मिक स्थळे, हॉस्पिटल यासह रहिवाशी क्षेत्रात वाईन शॉप, बीअर शॉप, बार आणि रेस्टॉरंट...

Read moreDetails

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग अखेर 25 वर्षांनंतर मार्गी ; अनेक वर्षे लालफितीत अडकलेले काम सुरू होणार । Talegaon Chakan Road

Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर...

Read moreDetails

गायक अरिजित सिंग याच्या कार्यक्रमानिमित्त देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल – पाहा वाहतुकीचे नियोजन

Dainik Maval News : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर गायक अरिजित सिंग याचा कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देहूरोड...

Read moreDetails

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देहूगाव परिसरातील वाहतुकीत मोठे बदल – जाणून घ्या

Dainik Maval News : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी (दिनांक 16 मार्च) साजरा होत आहे. त्यानिमित्त राज्यभरातून भाविक...

Read moreDetails

पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेची प्रतीक्षा कायम ; पाच वर्षापासून राज्य सरकारची दिरंगाई । Pune Lonavala Local

Dainik Maval News : पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करून चार वर्षे लोटली...

Read moreDetails

धावत्या रेल्वेगाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकाल तर खबरदार ! लोहमार्ग पोलिसांचा कारवाईचा इशारा

Dainik Maval News : धावत्या रेल्वेगाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला आहे. होळी तसेच धूलिवंदनानिमित्त...

Read moreDetails

मावळ तालुक्यात वन व वन्यजीव व्यवस्थापनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुशील मंतावार यांना राज्यस्तरीय पदक जाहीर

Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना, त्यांचे मनोधैर्य...

Read moreDetails

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध

Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत असून निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार नामनिर्देशन...

Read moreDetails

मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News

Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारित असलेली मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही...

Read moreDetails
Page 108 of 328 1 … 107 108 109 … 328

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!