व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ झालेल्या ‘त्या’ अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय !

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथून निगडीकडे येणाऱ्या मार्गावर जकात नाक्याजवळ एका टेम्पोने कारला धडक दिली. 23 मे रोजी हा अपघात...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि…

नवलाख उंबरे जवळील जाधववाडी धरण येथे जलविहारासाठी आलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 26 मे)...

Read moreDetails

महत्वाची बातमी ! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे 27 मे पासून अर्ज भरता येणार, वाचा अधिक

फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी...

Read moreDetails

अपेक्षित हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी केला छळ, त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्म’हत्या, मावळमधील धक्कादायक प्रकार!

सहा ते सात महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्म'हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. सदर मुलीच्या आत्म'हत्येनंतर...

Read moreDetails

गाव करी ते राव काय करी ! कुसगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनाची धावपळ, 10 जूनपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन

मावळ तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तर, काही गावांत या योजनेची कामे सुरु आहेत. त्यातही...

Read moreDetails

महत्वाची बातमी ! सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, बोर्डाकडून घोषणा । SSC Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची अंतिम तारिख जाहीर करण्यात आली आहे. दिनांक...

Read moreDetails

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे कठोर पाऊल ! तब्बल 32 रूफटॉप, पब आणि बार केले सील । Pune News

कल्याणीनगर, पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील 3 दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत 32...

Read moreDetails

धक्कादायक ! मैदानावर क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅक आल्याने मावळ तालुक्यातील क्रिकेटपटूचे निधन । Maval News

मावळ तालुक्यातील दांरुब्रे गावातील उत्कृष्ट क्रिकेटपटू मिलिंद वसंत भोंडवे यांचे क्रिकेट खेळताना निधन झाले आहे. सांगवी येथे शुक्रवारी (दि. 24...

Read moreDetails

शिक्षणाला वय नसते.. मावळमध्ये 58 वर्षांच्या आजीबाई झाल्या बारावी पास ! मार्क पाहून तुम्हीही म्हणाल, आज्जी ‘अभिनंदन’

मावळ तालुक्यातील नायगाव येथे राहणाऱ्या बनताबाई पुताजी काजळे - चोपडे या 58व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. महत्वाची बाब...

Read moreDetails

मतमोजणीची तयारी झाली ! मावळ लोकसभेची ‘इथे’ होणार मतमोजणी, काय आहेत नियम ? वाचा सविस्तर

पुणे जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतमोजणी केंद्रात व त्याच्या १००...

Read moreDetails
Page 182 of 328 1 … 181 182 183 … 328

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!