व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेतील ‘फ्युचरिस्‍टिक कॉम्प्युटर क्‍लासरूम’चे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

महिंद्रा ॲक्सेलो आणि कान्हे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आलेल्या 'फ्युचरिस्टिक कॉम्प्युटर क्लासरुमचे' उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते...

Read moreDetails

‘भावी मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार’, मावळ तालुक्यात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, सर्वत्र चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्य विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे आज (रविवार, दिनांक 30 एप्रिल)...

Read moreDetails

मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली

अत्यंत रंगतदार आणि चुरशीची झालेली मावळ तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आणि या निवडणुकीचा अंतिम निकाल आता समोर आला...

Read moreDetails

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना करा – खासदार श्रीरंग बारणे

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावरील 'ब्लॅक स्पॉट'च्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. दिशा दर्शक बोर्ड लावावेत, कठडे तुटले असेल...

Read moreDetails

मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 98.27 टक्के मतदान; 1,590 मतदारांनी बजावला हक्क, शनिवारी मतमोजणी

कृषि उत्पन्न बाजार समिती तळेगाव दाभाडे (मावळ तालुका) निवडणूकीसाठी आज (शुक्रवार, दिनांक 28 एप्रिल) रोजी मतदान पार पडले. उन्हाच्या झळा...

Read moreDetails

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 28 आणि 30 एप्रिल रोजी मतदान, जाणून घ्या सविस्तर

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून याअंतर्गत 147 बाजार समित्यांचे मतदान...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यात सर्व न्यायालयांमध्ये 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये...

Read moreDetails

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे कार्यादेश तातडीने द्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 15 हजार घरकुलांसाठी मंजुरी देण्यात आली असून उर्वरित कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या...

Read moreDetails

सॅल्यूट!! वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार अमोल कसबेकर यांचा पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर

वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पोलिस हवालदार अमोल प्रकाशराव कसबेकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय गुणवत्तापूर्वक प्रशांसनिय कामगीरी...

Read moreDetails

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 16 जोडपी विवाहबद्ध; हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीने बांधली लगीनगाठ

मावळ तालुक्यातील कार्ला येथे सोमवार (दिनांक, 24 एप्रिल 2023) रोजी श्री एकविरा देवी, दुर्गा परमेश्वरी, जोगेश्वरी सामुदायिक विवाहसोहळा 2023 मोठ्या...

Read moreDetails
Page 280 of 328 1 … 279 280 281 … 328

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!