व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमध्ये भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनी पीक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घ्या ; आमदार सुनील शेळके यांचे आवाहन

सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यास औषध फवारणीसाठी पिक संरक्षण कर्ज योजनेअंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 15, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Insect infestation on rice crop in Maval taluka MLA Sunil Shelke appeals to farmers to take advantage of crop protection loan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात यंदा सुमारे ७ ते ८ हजार एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. परंतु या पिकावर तांबा व करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यास औषध फवारणीसाठी पिक संरक्षण कर्ज योजनेअंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत आत्तापर्यंत केवळ ४८३ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून सहभाग घेतला आहे. मात्र संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, “भात पिकावर आलेल्या तांबा आणि करपा या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भीती न बाळगता त्वरित पिक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या शिवारावर किडनाशक फवारणी करून पिकाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये अधिकाधिक जनजागृती करीत रोग नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी आवाहन केले. दरम्यान, ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडे औषध फवारणी ड्रोन उपलब्ध करून देण्याची विनंती कारखान्याच्या चेअरमन यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही आमदार शेळके यांनी दिली.

पीक संरक्षण कर्ज योजनेचा उत्स्फूर्त लाभ घेऊन आपल्या पिकाचे रक्षण करावे. शासन, बँक व स्थानिक प्रशासन या सगळ्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचे पीक वाया जाणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी मिळून घ्यायची आहे,” असे आवाहन शेवटी आमदार सुनील शेळके यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News


dainik maval jahirat

Previous Post

बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वात मावळ तालुक्यातील हजारो समर्थक आज भाजपात पक्षप्रवेश करणार । Maval News

Next Post

बेकायदेशीर पिस्तूल हाताळताना झाला गोळीबार, एकजण जखमी, दुसरा कोठडीत । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

बेकायदेशीर पिस्तूल हाताळताना झाला गोळीबार, एकजण जखमी, दुसरा कोठडीत । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.