व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval

श्री रमेश कुमार सहानी स्कूलच्या मैदानावर दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत 14 वर्षांखालील मुलामुलींना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 2, 2024
in लोकल, शहर
Mallakhamba-Training-Class

Photo Courtesy : Team Dainik Maval


मोरया प्रतिष्ठान, रमेश कुमार सहानी स्कूल आणि इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव मावळ (Vadgaon Maval) शहरातील लहान मुलांसाठी अल्पदरात मल्लखांब (Mallakhamba) रोप मल्लखांब, योगासने आदींचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. श्री रमेश कुमार सहानी स्कूलच्या मैदानावर दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत 14 वर्षांखालील मुलामुलींना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गुरुवारी (दि. 1) या प्रशिक्षण सत्राचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तज्ञ प्रशिक्षकांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने इथे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मल्लखांब या मैदानी खेळाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे शारिरिक ताकद, लवचिकता, गती, एकाग्रता, उंची वाढवण्यासाठी ह्याचा फायदा होतो. तसेच मुलामुलींच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मल्लखांब उपयोगी आहे. ‘वडगाव शहरातील अधिकाधिक पालकांनी आपापल्या मुलांच्या शारिरीक तंदुरुस्तीसाठी त्यांना या प्रशिक्षणात सहभागी करावे,’ असे आवाहन मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले.

मल्लखांब प्रशिक्षण सत्राच्या शुभारंभावेळी वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, श्री रमेशकुमार सहानी स्कूलचे संस्थापक राजेंद्र म्हाळसकर, राजेंद्र वहिले, नंदकुमार म्हाळसकर, अर्जुन ढोरे, सचिन ढोरे, गणेश जाधव, माजी नगरसेविका पुनम जाधव, चेतना ढोरे, इंद्रायणी अकादमीचे सचिन शिंदे आणि पालक, विद्यार्थी उपस्थित होते. ( Mallakhamba Training Class For Children In Vadgaon Maval )

अधिक वाचा –
– आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’, जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award
– ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade
– दीडशे शेळ्या-मेंढ्या दगावलेल्या ‘त्या’ गरीब मेंढपाळाला मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात! Maval News


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत – पवनानगर मार्गावर गंभीर जखमी आणि मृतावस्थेत आढळले तरस, अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज । Maval News

Next Post

मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे पक्षातील वजन वाढले, अजितदादांकडून शेळकेंना थेट राज्यस्तरीय जबाबदारी, लगेच वाचा । MLA Sunil Shelke

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे पक्षातील वजन वाढले, अजितदादांकडून शेळकेंना थेट राज्यस्तरीय जबाबदारी, लगेच वाचा । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.